एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Parbhani : परभणीत राष्ट्रवादी आणि भाजपचे माजी आमदार आमनेसामने, मतदान केंद्रावर फ्रिस्टाईल झटापट
परभणीच्या जिंतूरमध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे आणि भाजपचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. आज औद्योगिक सहकारी संस्थेच्या मतदान केंद्रावर ही झटापट झाली.. या वादामुळे परिसरात काही वेळ तणावाचं वातावरण होतं.. औद्योगिक सहकारी संस्थेच्या मतदान केंद्रावर माजी आमदार बोर्डीकर आणि माजी आमदार भांबले यांच्या पॅनलचे टेंट समोरा समोरच होते.त्यावेळी दोन्ही गटात शाब्दिक वाद झाला.. मात्र काही वेळानंतर या वादाचं रुपांतर झटापटीत झालं..यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे.. दरम्यान, पोलिसांकडून तणावानियंत्रण मिळवण्यासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 9 AM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Markadwadi Voting : प्रशासनाचा विरोध डावलून आज मारकडवाडीत मतदान
TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 3 डिसेंबर 2024 : ABP Majha
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM : 3 डिसेंबर 2024 : ABP Majha
Ajit Pawar Delhi : अजित पवारांच्या दिल्लीवारीमुळे भुवया उंचावल्या
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement