एक्स्प्लोर
Congress Presidential Elections : कोण होणार काँग्रेसचे नवे अध्यक्ष? देशभरात मतदानाला सुरूवात ABP Majha
काँग्रेसच्या अध्यक्षपद निवडणुकीसाठी आज मतदान सुरु झालंय.. अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरुर यांच्यात लढत होतेय. तब्बस 24 वर्षांनंतर काँग्रेसला गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष मिळणार आहे.. काँग्रेसच्या जवळपास 137 वर्षांच्या इतिहासात सहाव्यांदा पक्षाध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली जातेय. देशभरातील नऊ हजारपेक्षा अधिक प्रदेश काँग्रेस समित्यांचे प्रतिनिधी गुप्त मतदान पद्धतीद्वारे पक्षाध्यक्षाची निवड करणार आहेत. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या नवी दिल्लीतील मुख्यालयात आणि देशभरातील 65 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. या निवडणुकीचा निकाल बुधवारी जाहीर होईल.
महाराष्ट्र
Prakash Mahajan on BJP : गोपीनाथ मुंडेंनी चळवळीतून उभा केलेला पक्ष आता प्रोफेशनल झालाय'
Santosh Deshmukh Murder Case | संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढील सुनावणी १७ तारखेला
Girish Mahajan vs Sanjay Raut : 'दलाली'वरून ऊत ; महाजन विरुद्ध राऊत
Sushma Andhare on Rupali Chakankar : रुपाली चाकणकर रश्मिका मंदाना आहेत का?
ABP Majha Headlines 7 AM TOP Headlines 03 June 2025 सकाळी 7 च्या हेडलाईन्स
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
आयपीएल
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement

















