एक्स्प्लोर

Nagpur Majha Impct : तिन्ही राजपूत बहिणींना जातप्रमाणपत्रासह जातवैधता प्रमाणपत्र

 तर एबीपी माझाच्या पाठपुराव्याचे अत्यंत सकारात्मक परिणाम दिसून आलेत. जात प्रमाणपत्र मिळत नाही म्हणून शिक्षण सोडण्याच्या उमरठ्यावर असलेल्या तीन बहिणींना एबीपी माझाच्या प्रयत्नांनंतर जात प्रमाणपत्र मिळालं होतंच. आता प्रशासनाने त्यांना जात वैधता प्रमाणपत्र सुद्धा प्रदान केलंय। त्यामुळे तिन्ही राजपूत बहिणींच्या उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा झालाय। एवढच नाही तर एबीपी माझाच्या बातमीनंतर नागपूर जिल्ह्यामध्ये एक दोन नव्हे तर तब्बल बाराशेपेक्षा जास्त पारधी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र मिळालंय। यामुळे न्याय मिळालेल्या तिनही राजपूत बहिणींनी तसंच विदर्भ पारधी विकास परिषदेनं एबीपी माझाला धन्यवाद देत आभार मानले जात प्रमाणपत्र मिळत नाही म्हणून नागपूर जिल्ह्यातील तीन विद्यार्थिनी शिक्षण सोडत आहेत अशा आशयाची बातमी एबीपी माझाने सोळा जानेवारी रोजी दाखवली होती आणि त्याच्यानंतर नागपुरातील महसूल प्रशासन खळबळून जागं झालं होतं। आपल्यासोबत शिवानी राजपूत आणि तिच्या बहिणी आहेत। अखेरीस प्रश्न सुटला आणि काय आमचा प्रश्न सुटला? हो सर आमचा प्रश्न तर सुटला आहे कारण आता आम्हाला कास्ट भेटय-भेटलंय आहे आणि सध्या आमच्या तिघींच्या कास्ट वॅलिडिटी सुद्धा बनलेलं आहे। जे प्रकरण एबीपी माझांनी सुरुवातीला मजले कास्ट बद्दल सुरू करण्यात आले होते आपल्या चॅनेलद्वारा ते प्रकरण पूर्णपणे यशस्वी झालेले आहे सर कारण- आता शिक्षण घेणं सुकर झालंय, सोपं झालंय? हो कारण बघा या वर्षी माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे। नंतर मला एमबीए करायचं आहे तर माझ्याकडे कास्ट वॅलिडिटी नव्हती त्या कारणाने मला एमबीए मध्ये प्रवेश भी भेटला नसता आणि मला त्याच्या त्यामुळे एक दीड लाख मला फीस भी भरावे लागले होते पण आता माझी वॅलिडिटी बनली आहे त्यामुळे मी आता भरू शकते। ज्यांना शिक्षण अर्धवट सोडावं लागतं आणि लग्न बेडीमध्ये अडकावं लागतं आता शिक्षण पूर्ण करणार का? हो सर शिक्षण पूर्ण करणार अह खूप मोठी जी अडचण होती ती माजी सॉल्व झाली आहे आता। आणि एक एक असी अपेक्षा आहे की आमची तर आता कास्ट वॅलिडिटी बनली पण आमच्या समाजातील ज्या अजुक काही विद्यार्थिनी आहे त्यांची पण कास्ट वॅलिडिटी बनली पाहिजे ही अपेक्षा आहे समोरजावून किती गांभीर्याने तुमच्या या समस्येकडे प्रशासनानं लक्ष घातलेलं आहे? अनेक वर्षांपासून परलंबित प्रश्न होता पारधी समाजांचा। ज्याच्यामुळे अनेक पारधी समाजांचे विद्यार्थी शिकू शकले नाही आणि या एबीपी माझ्यांनी आमच्या गावावर या तीन बहिणींचं वृत्तांतर दिलं। त्यांनी लगेचच महाराष्ट्र शासनाचे महसूल मंत्री त्यांचेपण सुध्दा मी खूप खूप आभारी अभिनंदन करतो की त्यांनी दखल घेतल्यामुळे महाराष्ट्रातील पूर्ण शासन खडबडलं आणि नागपूर जिल्ह्यातील शासनाने बडी दखल घेऊन लगेच एबीपी माझांनी वृत्तांत दाखवल्याबरोबर बावनकुळे साहेबांनी लगेच आदेश दिले। कमी कमी पंधरा ते बारा ते पंधराशे श-श-श-जातीचे दाखल्याची त्यांनी या दोन तीन महिन्यांमध्ये दिलेले आहे। राज्यात इतर ठिकाणी जे पारधी विद्यार्थी एक हजार नऊ शे पन्नास चा पुरावा नाही म्हणून जात प्रमाणपत्र आणि पुढे जात वैधता प्रमाणपत्रापासून वंचित राहतात। त्यांच्या संदर्भातही शासनाने, प्रशासनाने अशाच पद्धतीने विचार करावा आणि त्यांनाही दिलासा द्यावा. कॅमेरामान अतुल हिरडे सह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal: छगन भुजबळांनी दिल्लीत जाण्यासाठी ती अट घालताच भाजपची सपशेल नकारघंटा अन् राजेंद्र जैन यांना लाॅटरी! राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीत काय काय घडलं?
छगन भुजबळांनी दिल्लीत जाण्यासाठी ती अट घालताच भाजपची सपशेल नकारघंटा अन् राजेंद्र जैन यांना लाॅटरी! राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीत काय काय घडलं?
Rajendra Jain: प्रफुल पटेलांचे अत्यंत विश्वासू शिलेदार अन् एकेकाळच्या स्वीय सहाय्यकाची राज्यसभेवर वर्णी; राजेंद्र जैन आहेत तरी कोण?
प्रफुल पटेलांचे अत्यंत विश्वासू शिलेदार अन् एकेकाळच्या स्वीय सहाय्यकाची राज्यसभेवर वर्णी; राजेंद्र जैन आहेत तरी कोण?
Bachchu Kadu on Devendra Fadnavis: विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
Sunil Tatkare: सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा

व्हिडीओ

Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha
Maharashtra Drought Alert : एल निनोचा प्रभाव वाढला; राज्यातील अनेक तालुक्यांवर दुष्काळाचं सावट | ABP Majha
Jaykumar Gore Solapur : मी फक्त पोस्टमन, मी आदेशाप्रमाणे कार्यक्रम लावतो; जयकुमार गोरेंचे वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांनी दिल्लीत जाण्यासाठी ती अट घालताच भाजपची सपशेल नकारघंटा अन् राजेंद्र जैन यांना लाॅटरी! राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीत काय काय घडलं?
छगन भुजबळांनी दिल्लीत जाण्यासाठी ती अट घालताच भाजपची सपशेल नकारघंटा अन् राजेंद्र जैन यांना लाॅटरी! राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीत काय काय घडलं?
Rajendra Jain: प्रफुल पटेलांचे अत्यंत विश्वासू शिलेदार अन् एकेकाळच्या स्वीय सहाय्यकाची राज्यसभेवर वर्णी; राजेंद्र जैन आहेत तरी कोण?
प्रफुल पटेलांचे अत्यंत विश्वासू शिलेदार अन् एकेकाळच्या स्वीय सहाय्यकाची राज्यसभेवर वर्णी; राजेंद्र जैन आहेत तरी कोण?
Bachchu Kadu on Devendra Fadnavis: विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
Sunil Tatkare: सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा
एकाच सामन्यात 40 विकेट अन् इंग्लंडच्या 150व्या कसोटीतील ऐतिहासिक विजयासह बेन स्टोक्सने इतिहास रचला
एकाच सामन्यात 40 विकेट अन् इंग्लंडच्या 150व्या कसोटीतील ऐतिहासिक विजयासह बेन स्टोक्सने इतिहास रचला
विदर्भात उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू; नालासोपाऱ्यात कडक उन्हामुळे चारचाकी गाड्या जळाल्या, मान्सूनची प्रतीक्षा
विदर्भात उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू; नालासोपाऱ्यात कडक उन्हामुळे चारचाकी गाड्या जळाल्या, मान्सूनची प्रतीक्षा
India Alliance: पेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढीचा भडका ते महागाईचा आगडोंब ते विद्यार्थ्यांचा आक्रोश; इंडिया आघाडीने हुंकार भरला, मोदी सरकारला देशव्यापी घेरण्याची तयारी, उद्याच्या बैठकीत 23 पक्ष एकटवणार
पेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढीचा भडका ते महागाईचा आगडोंब ते विद्यार्थ्यांचा आक्रोश; इंडिया आघाडीने हुंकार भरला, मोदी सरकारला देशव्यापी घेरण्याची तयारी, उद्याच्या बैठकीत 23 पक्ष एकटवणार
एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
Embed widget