Santosh Deshmukh Murder Case | संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढील सुनावणी १७ तारखेला
पुढची बातमी संतोष देशमुख हत्या प्रकरणावर आज सुनावणी पूर्ण झाली. आरोपींविरोधात पुरेसे पुरावे असल्यामुळे आरोप निश्चिती करा असा अर्ज विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी केला तर अजून डिजीटल पुरावे उपलब्ध झाले नाहीत असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला. आरोपी वाल्मिक कराड याची सर्व स्थावर मिळकत चल अॅन्ड अचल हा जप्तीचा जो आम्ही सरकारतर्फे अर्ज दिला होता त्याला आज वाल्मिक कराडने न्यायालयात वकिलांच्या मार्फत उत्तर दिलेलं आहे नाही त्या अर्जाची चौकशी सतरा तारखेला होईल मौकाचा सलीमाला दोषमुक्त करावं असा जो वाल्मिक कराड चा अर्ज होता आता वाल्मिक कराड ला मौकाच्या तरतुदी लागू होतात किंवा कसं यावरचा सतरा तारखेनंतर युक्तिवाद होईल त्याजोन्या सतरा तारखेला जे काही अर्ज न्यायालयात संलबित होते त्यावरती युक्तिवाद आणि न्यायालय चौकशी मिळवावी तर आजच्या सुनावणीला प्रथमच संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुख उपस्थित होती. उद्या संतोष देशमुख यांच्या हत्येला सहा महिने पूर्ण होत आहेत त्यामुळे लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी वैभवी देशमुख म्हणाली की न्यायासाठी येतेल ती संकटं अंगावर घ्यायला तयार आहोत असं वैभवी देशमुख म्हणाल्या. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये सुनावणी झाली. या सुनावणीसाठी पहिल्यांदाच वैभवी देशमुख ज्या आहेत ती या ठिकाणी उपस्थित होती त्या बरोबरच धनंजय देशमुख देखील आहेत. सतरा तारखेला पुढची सुनावणी होणार आहे. आज नेमकं कोर्टात काय झालं काही समाधानबाबतित झालेत तर आज चार्जफ्रेम साठी सगळं अप्लिकेशन दिलं होतं तर ते आज सतरा तारखेला जो आरोपींच्या वकिलांनी निर्दोष मुक्तीचा जो अर्ज दिलेला आहे त्यावर प्रामुख्यानं सुनावणी होणार आहे. त्या दिवशी चार्ज फ्रेम व्हावा किंवा होईल अशी माझी अपेक्षा आहे आणि तो झाला पाहिजे कारण का या प्रकरणाला सहा महिने झाले. उद्या सहावं मासिक आहे. आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत. ही घटना घडल्यापासून आजपर्यंत आमच्यासोबत सगळा समाज त्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्मातील लोक आले त्याच्यामध्ये सगळे प्रसारमाध्यमं आहेत सगळे लोकप्रतिनिधी आहेत. ज्यांना ही घटना जुळून बघितली किंवा ज्या या घटनेतून गेलाय त्यांना सगळ्यांना न्यायाच्या अपेक्षा आहे लवकरात लवकर आम्हाला तीच अपेक्षा आहे. आम्ही शेवटपर्यंत जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत कुटुंबीय आणि आमच्यासोबत असणारे सगळे हे कुठेही थांबणार नाहीत. आणि आम्ही न्याय घेणार न्यायासाठी आम्हाला कुठलं जोरी आव्हान पेलण्याची गरज पडली तरी आम्ही ते पेलण्यास तयार आहोत. आणि आम्ही न्याय घेणार आहोत. विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांचं कामकाज स्वतः जाऊन पाहिलं आज सगळ्या गोष्टीमध्ये काय अपेक्षा तुला या सगळ्या गोष्टीतून अपेक्षा तर त्यांच्याकडून आम्हाला नक्कीच न्याय देतील आणि आम्ही सुद्धा न्याय घेतल्याशिवाय थांबणार नाहू त्यासाठी जे काही संकट येतील ते आम्ही सर्व संकट आमच्या अंगावर घेण्यासाठी तयार आहोत फक्त आम्हाला माझ्या वडिलांना आणि त्यांच्यासोबत अगोदर जे व्यक्ती होते त्यांना त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही लढत आहोत त्यांना देखील आम्हाला त्यांना देखील न्याय मिळवून द्यायचा आहे पण माझे वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळावा आणि जे कोणी आरोपी आता आरोपी तर सर्वांनाच माहित झालेले आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली तर ज्या पुढच्या होणाऱ्या घटना असतील त्यांना कुठेतरी ओचक बसेल आणि सर्वांना या गोष्टीची भीती वाटेल की असं कोणाच्या आयुष्यासोबत खेळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. नक्कीच तर हे होतं देशमुख कुटुंब संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पुढील सुनावणी जी आहे ती सतरा जून रोजी होणार आहे आणि आजही देशमुख कुटुंब या संपूर्ण प्रक्रियेमध्ये न्यायाच्या प्रतीक्षेत कायम असल्याचं पाहायला मिळतंय कॅमेरामन प्रमोद जोशी यांच्यासह




















