एक्स्प्लोर
Advertisement
Ravindra Dhangekar: "विरोधकांनी माझं शिक्षण काढणं म्हणजे दूधखुळेपणा" -रविंद्र धंगेकर
माझी पीएचडी जनतेने स्वीकारली आहे . त्यामुळे विरोधकांनी माझं शिक्षण काढणं म्हणजे दूतखुळेपणा असल्याची प्रतिक्रिया पुणे लोकसभेचे महा विकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी दिलीय. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर रवींद्र धंगेकर हे अशिक्षित उमेदवार असल्याची टिपणी विरोधकांनी केल्यानंतर धंगेकर यांनी त्यांना उत्तर दिलंय. मागच्या वर्षी "हू इज धंगेकर" हे लोकांना कळलं आणि त्यांनी दिलेलं मत हेच माझ्यासाठी पीएचडी आहे अशी प्रतिक्रिया स्वतः धंगेकर यांनी दिलीय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्ट बद्दल त्यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी यांनी...
महाराष्ट्र
Anupam Kher : तुमचं जीवन आणि तुमच्या जीवनातील धड्यांसाठी धन्यवाद टाटा
ABP Majha Headlines : 10 AM : 10 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Chhagan Bhujbal : मुलगा पंकज आणि पुतण्या समीरला भुजबळांचा वडिलकीचा सल्ला
Ratan Tata Passed Away : रतन टाटांच्या निधनामुळे शासकीय दुखवटा; अमित शाह उपस्थित राहणार
ABP Majha Headlines : 9 AM : 10 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
नांदेड
मुंबई
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement