एक्स्प्लोर
Congress MLA letter to Sonia Gandhi : काँग्रेसच्या नाराज आमदारांचं पत्र 'माझा'च्या हाती
काँग्रेसच्या असंतुष्ट आमदारांनी सोनिया गांधी यांना भेटीसाठी लिहिलेलं पत्र एबीपी माझाच्या हाती आलंय. संग्राम थोपटे यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसचे आमदार सोनिया गांधींना भेटणार आहेत. थोपटे यांच्या लेटरहेडवरून हे पत्र लिहिण्यात आलं असून त्यावर २० आमदारांच्या सह्या आहेत. भोरचे आमदार संग्राम थोपटे काँग्रेसमधील अस्वस्थतेचा चेहरा बनले आहेत. त्यांनी ३ किंवा ४ एप्रिलला सोनिया गांधी यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे.
महाराष्ट्र
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
अहिल्यानगर
नवी मुंबई
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















