एक्स्प्लोर

Eknath Shinde Thane : Ladki Bahin : मुख्यमंत्र्यांकडून 'लाडकी बहीण योजनेच्या' लाभार्थींना भेट

आज मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहीण कुटुंब भेट मोहिमेची सुरुवात ठाण्यातून झालीय.. तर  लाडक्या बहीण योजनेसंदर्भात ठाण्यात भाजपकडूनही बॅनरबाजी  करण्यात आलीये..  उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा 'देवा भाऊ' असा उल्लेख बॅनरवर करण्यात आलाय..  एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे   विशेष म्हणजे बॅनरवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो लागले असून या बॅनरवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो लावण्यात आला नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे..  

महाराष्ट्र व्हिडीओ

Pune Ganpati : ढोल, ताशा, गुलाल, पुण्यात मानाच्या गणपतीची मिरवणूक

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Photos: पुण्यात भव्य-दिव्य रांगोळीने बाप्पांचे स्वागत; सामाजिक संदेश देणारी अफलातून कलाकृती

Exclusive: AAPच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदासाठी आतिशींच्या नावावर कसं झालं शिक्कामोर्तब? जाणून घ्या Inside स्टोरी
AAPच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदासाठी आतिशींच्या नावावर कसं झालं शिक्कामोर्तब? जाणून घ्या Inside स्टोरी
LalbaugCha Raja visarjan Miravnuk 2024 : लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीचा 'तो' क्षण

Praful Patel : अजितदादांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांना डावललं जातंय का? प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, आमचे कुठलेही आमदार...
अजितदादांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांना डावललं जातंय का? प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, आमचे कुठलेही आमदार...
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Pune Ganpati : ढोल, ताशा, गुलाल, पुण्यात मानाच्या गणपतीची मिरवणूकCM Eknath Shinde in Sambhajinagar GHATI : मुख्यमंत्री शिंदे घाटी रुग्णालयात, डॉक्टरांशी संवादAbdul Sattar Hingoli : संजय गायकवाड चुकले, अब्दुल सत्तारांनी सुनावलं?LalbaugCha Raja visarjan Miravnuk 2024 : लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीचा 'तो' क्षण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Photos: पुण्यात भव्य-दिव्य रांगोळीने बाप्पांचे स्वागत; सामाजिक संदेश देणारी अफलातून कलाकृती
Photos: पुण्यात भव्य-दिव्य रांगोळीने बाप्पांचे स्वागत; सामाजिक संदेश देणारी अफलातून कलाकृती
Exclusive: AAPच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदासाठी आतिशींच्या नावावर कसं झालं शिक्कामोर्तब? जाणून घ्या Inside स्टोरी
AAPच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदासाठी आतिशींच्या नावावर कसं झालं शिक्कामोर्तब? जाणून घ्या Inside स्टोरी
LalbaugCha Raja visarjan Miravnuk 2024 : लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीचा 'तो' क्षण
LalbaugCha Raja visarjan Miravnuk 2024 : लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीचा 'तो' क्षण
Praful Patel : अजितदादांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांना डावललं जातंय का? प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, आमचे कुठलेही आमदार...
अजितदादांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांना डावललं जातंय का? प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, आमचे कुठलेही आमदार...
Devendra Fadnavis Ganesh Visarjan 2024: गणपतीने आम्हालाही सुबुद्धी द्यावी अन् ज्यांना जास्त गरज आहे त्यांनाही बुद्धी द्यावी: देवेंद्र फडणवीस
गणपतीने आम्हालाही सुबुद्धी द्यावी अन् ज्यांना जास्त गरज आहे त्यांनाही बुद्धी द्यावी: देवेंद्र फडणवीस
मुंबईत जिओचं नेटवर्क गायब, नेटीझन्सकडून अंबानी ट्रोल; तासाभरातच 10 हजार तक्रारी

अर्धांगवायुच्या या आजारानं ग्रस्त रुग्णांच्या विचारांना ॲमेझॉन अलेक्सानं करता येणार नियंत्रित,  64 वर्षीय रुग्णासोबत नक्की काय झालं?

Pune Ganesh Visarjan: पुण्यात गणपती विसर्जनासाठी येताय? तर मग जाणून घ्या दुचाकी, चारचाकी पार्किंगची सोय कुठे अन् मेट्रोचं काय?
पुण्यात गणपती विसर्जनासाठी येताय? तर मग जाणून घ्या दुचाकी, चारचाकी पार्किंगची सोय कुठे अन् मेट्रोचं काय?
Embed widget