एक्स्प्लोर
Advertisement
CM Eknath Shinde यांनी NAFED च्या कांदा खरेदीबद्दल चुकीची माहिती दिली, विरोधकांचा आरोप
CM Eknath Shinde यांनी NAFED च्या कांदा खरेदीबद्दल चुकीची माहिती दिली, विरोधकांचा आरोप
कांद्याला योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता...मात्र आता नाफेडकडून कांदा खरेदी सुरु झाल्याचं समोर आलंय.. स्वत: नाफेडने यासंदर्भातली आकडेवारी ट्वीट केलीये.. नाफेडने 27 फेब्रुवारीला नाशिक पट्ट्यातील 8 केंद्रांवरून 424.31 मेट्रिक टन लाल कांदा खरेदी केला असून 116 शेतकऱ्यांना याचा फायदा झालाय. मागील 3 दिवसांची प्रगतीशील खरेदी 637.83 मेट्रिक टन असून 168 शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आहे. दरम्यान खरेदीला गती देण्यासाठी आणखी केंद्रे उघडली जातील. दरम्यान काल विधिमंडळात कांद्याच्या मुद्द्यावरुन एकच गदारोळ झाला होता.
महाराष्ट्र
Ulhas Bapat Vidhansabha Election 2024 : 26 नोव्हेंबरच्या आत सरकार न स्थापन झाल्यास राष्ट्रपती राजवट
MVA Leaders Meeting : अपक्ष आमदारांशी मविआकडून संपर्क; निकालाआधीच मविआची सरकार स्थापनेचे रणनीती
ABP Majha Headlines : 12 PM : 22 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Mahesh Tapase NCP : आम्हाला 160 पेक्षा जास्त जागा मिळतील
BJP Strike Rate : मागील पाच निवडणुकांमध्ये भाजपचा स्ट्राईक रेट शिवसेनेपेक्षा जास्त
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement