एक्स्प्लोर
Advertisement
CM Eknath Shinde Ayodhya Daura : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यासाठी शिवसेना आमदार रवाना
CM Eknath Shinde Ayodhya Daura : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यासाठी शिवसेना आमदार रवाना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात अयोध्या दौऱ्यासाठी निघणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच अयोध्या दौरा असल्याने त्याची मोठी तयारी केलीय. आज मुख्यमंत्री शिंदे मुंबई विमानतळाकडे रवाना होतील. तिथून ते लखनऊला जातील. रात्री लखनऊमध्ये मुक्काम केल्यानंतर रविवारी दुपारी ते अयोध्येत राम मंदिरातील महाआरतीत सहभागी होतील. शिंदेंच्या या अयोध्या दौऱ्यात शिवसेना आणि भाजप नेतेही सहभागी होणार आहेत.. भाजप नेते संजय कुटे, राम शिंदे ही अयोध्येला रवाना होत आहे.
महाराष्ट्र
Zero Hour Swapnil Kusale : नेमबाज स्वप्निल कुसाळेंचा सह्याद्रीवर सत्कार, 2 कोटींचं बक्षीस
Zero Hour Mumbai Toll Naka : वेशीवर एकूण 5 टोलनाके, मुंबईतील टोलचा इतिहास काय?
Zero Hour Baba Siddique : हत्या एकं, वळणं अनेक, सिद्दिकी केसचं पुणे कनेक्शन
Zero Hour Bhai Jagtap : आकर्षक घोषणांच्या पावसानं मतांचं पीक देणार? विधानसभेचं चित्र काय?
Zero Hour Guest Centre Bhai Jagtap : मंत्रिमंडळाच्या बैठकीत आकर्षक घोषणांचा पाऊस
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
क्राईम
विश्व
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement