एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maratha Reservation : मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर कोपर्डीतील पीडित मुलीच्या पालकांची प्रतिक्रिया
CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर कोपर्डीतील पीडित मुलीच्या पालकांची प्रतिक्रिया
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. क्युरेटिव्ह याचिका हा एक आशेचा किरण आहे. ज्या त्रुटी आहेत, त्या दूर करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण देण्यास सरकार कटिबद्द असल्याची ग्वाही एकनाथ शिंदेंनी दिलीय. मागासवर्ग आयोगाचा अहवाल एका महिन्यात येईल. त्यानंतर फेब्रुवारी मध्ये विशेष अधिवेशन बोलावून आम्ही आरक्षण देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय..तर नोंदी सापडलेल्यांच्या कुटुंबीयांनाही कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 7 PM टॉप हेडलाईन्स 26 November 2024
Pan 2.0 : केंद्र सरकारकडून पॅन 2.0 या योजनेला मंजुरी, पॅन कार्डमध्ये बदल होणार
Eknath shinde On CM : शिंदे फडणीसांपासून लांब, मुख्यमंत्रिपदावरुन एकनाथ शिंदे नाराज?
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 6 PM टॉप हेडलाईन्स 6 PM 26 November 2024
Raosaheb Danve Navi Delhi : आमचे नेतृत्व दिल्लीत; म्हणून तेथूनच निर्णय होईल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement