एक्स्प्लोर

City 60 : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 10 Aug 2024 : ABP Majha

City 60 : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 10 Aug 2024 : ABP Majha

दिवसभरातील महत्वाच्या बातम्या : 

Manoj Jarange Patil : राज ठाकरे (Raj Thackeray) यांना कोणीही आडवू नका. कारण, सध्या राज्यात आपलं आंदोलन सुरु नाही हे मी सगळ्यांना सांगितल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. जाब विचारायचा असेल तर आपण मुंबईला जाऊन जाब विचारु असेही जरांगे पाटील म्हणाले. भाजपमधील लोक माझ्या विरोधात टोळ्या उभा करत आहेत. आमच्या लोकांना फोडून माझ्याविरोधात पत्रकार परिषदा घेत असल्याचे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले. प्रविण दरेकर (Pravin Darekar) हे डोक्यावर महापाप घेत आहेत. जे मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलतात त्यांना मी सोडत नाही असंही जरांगे म्हणाले. कोणत्याच राजकीय पक्षाला मराठ्यांना आरक्षण मिळावं असं वाटत नाही. माझ्यासोबत सामान्य मराठा असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.  

पक्षाचे नेते आणि पक्ष मोठे करायचे बंद करा

पक्षाचे नेते आणि पक्ष मोठे करायचे बंद करा. आपल्याला आरक्षणाशिवाय पर्याय नाही असे जरांगे पाटील म्हणाले. मी कोणालाच सापडत नाही. माझं नाव सगळ्या नेत्यांसोबत लावली आहेत. देशातलं पहिलं आंदोलन असं आहे की, सातत्यानं एक वर्षापासून सुरु आहे. या आंदोलनात लोकांची संख्या ही लाखात आहे असं जरांगे पाटील म्हणाले. माझ्यावरील लोकांचं प्रेम कमी होऊ शकत नाही. हे आंदोलन मराठ्यांना न्याय देण्यासाठी आहे. 10 लोक असले तरी मी मागे हटणार नाही. जे आम्हाला सहकार्य करणार नाहीत ते आम्ही पाडू असेही जरांगे पाटील म्हणाले. प्रविण दरेकर डोक्यावर महापाप घेत आहेत. दरेकर यांनी मराठ्यांचे समन्वयक फोडले आहेत. काही संघटना जमा केल्या आहेत. मला उघडं पाडण्यासाठी हे षडयंत्र रचल्याचे जरांगे पाटील म्हणाले. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Suraj Chavan : बुक्कीत टेंगुळ देत सूरज चव्हाण ठरला विजेता
Suraj Chavan : बुक्कीत टेंगुळ देत सूरज चव्हाण ठरला विजेता

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss Marathi : 6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Special Report Malad Flyover Inagruation : लोकोपयोगी प्रकल्प सोयीसाठी की श्रेयासाठी ?DSuraj Chavan : बुक्कीत टेंगुळ देत सूरज चव्हाण ठरला विजेताABP Majha Headlines :  11 PM : 6 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सShivsmarak Special Report :  समुद्रातलं शिवस्मारक कुठे आहे ? छत्रपती संभाजीराजेंची विधानसभेवर नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bigg Boss Marathi : 6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Embed widget