एक्स्प्लोर
Advertisement
China : चीनकडून 17 वर्षीय युवकाचं अपहरण? अरुणाचल प्रदेशातील खासदाराचा गंभीर आरोप
सीमेवर नेहमीच कुरापती करणाऱ्या चीनवर अरुणाचल प्रदेशातील खासदारांनी गंभीर आरोप लावलेत. अरुणाचल प्रदेशातील 17 वर्षीय युवकाचं अपहरण केल्याचा आरोप खासदार तापिर गाओ यांनी केलाय. चीनच्या सैनिकांनी सिंयुगलातल्या लुंगता परिसरातून दोन मुलांचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र एक जण चिनी सैनिकांच्या तावडीतून स्वतःची सुटका करण्यात यशस्वी झाला आणि त्यामुळंच चीनच्या या कटाचा पर्दाफाश झाल्याची माहिती खासदार तापिर गाओंनी दिलीय. दरम्यान अल्पवयीन मुलाचं अपहरण नेमकं का करण्यात आलंय.. तो सध्या सुरक्षित आहे की नाही याचा स्थानिक पोलीस तपास करताहेत. तसंच या संपू्र्ण प्रकरणासंदर्भात परराष्ट्र मंत्रालय काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे..
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 07 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Mumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP Majha
Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024
ABP Majha Headlines : 06 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Top 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement