एक्स्प्लोर

Maharashtra : कर्नाटकात शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबनेनंतर राज्यात राजकारण तापलं ABP Majha

कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची समाजकंटकांनी विटंबना केली. यानंतर राज्यातलं राजकारण तापलंय. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यातील शिवरायांच्या पुतळ्यांना दुग्धाभिषेक करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिलीय. दुसरीकडे पुतळा विटंबना आणि त्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरुन शिवसेनाही आक्रमक झालीय. या घटनेचा निषेध करत भाजपला घेरण्यासाठी शिवसेना आंदोलन करणार आहे. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर काल शिवसैनिकांनी आंदोलन केलं. यावेळी शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आल्यानं काही काळ वातावरण तापलं होतं. आज पुन्हा एकदा ठिकठिकाणी आंदोलन करण्याची शक्यता आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 12 Oct 2024
Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 12 Oct 2024

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dasara Melava 2024 : भगवानगडावर पंकजा मुंडे की नारायण गडावर मनोज जरागे? कोणाच्या दसरा मेळाव्याला सर्वाधिक गर्दी?
भगवानगडावर पंकजा मुंडे की नारायण गडावर मनोज जरागे? कोणाच्या दसरा मेळाव्याला सर्वाधिक गर्दी?
Pankaja Munde: छत्रपती घराण्याचं गोपीनाथ मुंडेंवर प्रेम; उदयनराजेंच्या घरात पाहिलेल्या 'त्या' फोटोचा पंकजा मुंडेंनी सांगितला किस्सा!
छत्रपती घराण्याचं गोपीनाथ मुंडेंवर प्रेम; उदयनराजेंच्या घरात पाहिलेल्या 'त्या' फोटोचा पंकजा मुंडेंनी सांगितला किस्सा!
सयाजी शिंदेंनी गुलीगत धोका दिलाय; राष्ट्रवादी प्रवेशावर सुषमा अंधारेंची टीका, आता अभिनेत्याचा पलटवार
सयाजी शिंदेंनी गुलीगत धोका दिलाय; राष्ट्रवादी प्रवेशावर सुषमा अंधारेंची टीका, आता अभिनेत्याचा पलटवार
Gulabrao Patil : संजय राऊत म्हणजे 'हम तो डुबेंगे सनम, तुझको भी ले डुबेंगे'; गुलाबराव पाटलांचा पलटवार
संजय राऊत म्हणजे 'हम तो डुबेंगे सनम, तुझको भी ले डुबेंगे'; गुलाबराव पाटलांचा पलटवार
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 12 Oct 2024ABP Majha Headlines : 4 PM : 12 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सSujay Vikhe Speech Dasra Melava : महाराष्ट्राची लाडकी बहीण 'पंकजाताई' दसरा मेळाव्यात सुजय विखेंचं भाषणPankaja Munde Full Speech : लेकाचं लाँचिंग, धनूभाऊसमोर पहिलं भाषण, भगवानगडावर पंकजांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dasara Melava 2024 : भगवानगडावर पंकजा मुंडे की नारायण गडावर मनोज जरागे? कोणाच्या दसरा मेळाव्याला सर्वाधिक गर्दी?
भगवानगडावर पंकजा मुंडे की नारायण गडावर मनोज जरागे? कोणाच्या दसरा मेळाव्याला सर्वाधिक गर्दी?
Pankaja Munde: छत्रपती घराण्याचं गोपीनाथ मुंडेंवर प्रेम; उदयनराजेंच्या घरात पाहिलेल्या 'त्या' फोटोचा पंकजा मुंडेंनी सांगितला किस्सा!
छत्रपती घराण्याचं गोपीनाथ मुंडेंवर प्रेम; उदयनराजेंच्या घरात पाहिलेल्या 'त्या' फोटोचा पंकजा मुंडेंनी सांगितला किस्सा!
सयाजी शिंदेंनी गुलीगत धोका दिलाय; राष्ट्रवादी प्रवेशावर सुषमा अंधारेंची टीका, आता अभिनेत्याचा पलटवार
सयाजी शिंदेंनी गुलीगत धोका दिलाय; राष्ट्रवादी प्रवेशावर सुषमा अंधारेंची टीका, आता अभिनेत्याचा पलटवार
Gulabrao Patil : संजय राऊत म्हणजे 'हम तो डुबेंगे सनम, तुझको भी ले डुबेंगे'; गुलाबराव पाटलांचा पलटवार
संजय राऊत म्हणजे 'हम तो डुबेंगे सनम, तुझको भी ले डुबेंगे'; गुलाबराव पाटलांचा पलटवार
युवकांसाठी मोठी बातमी! 'या' योजनेअंतर्गत देशात 90000 रोजगाराच्या संधी, काय आहे पात्रता?
युवकांसाठी मोठी बातमी! 'या' योजनेअंतर्गत देशात 90000 रोजगाराच्या संधी, काय आहे पात्रता?
Laxman Hake on Manoj Jarange : तुम्ही शिवी दिली तर शिव्यांनी....; लक्ष्मण हाकेंचं मनोज जरांगेंना आव्हान; मेळाव्याने प्रश्न सुटणार नाही, म्हणाले समोरासमोर या अन्...
तुम्ही शिवी दिली तर शिव्यांनी....; लक्ष्मण हाकेंचं मनोज जरांगेंना आव्हान; मेळाव्याने प्रश्न सुटणार नाही, म्हणाले समोरासमोर या अन्...
Pankaja Munde: आपल्याला आपला डाव खेळायचा का नाय? पंकजा मुंडेंकडून राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा
आपल्याला आपला डाव खेळायचा का नाय? पंकजा मुंडेंकडून राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा
Pankaja Munde : जातीवर स्वार होणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहायचं नाही; भगवानगडावरुन पंकजा मुंडेंचा टोला
जातीवर स्वार होणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहायचं नाही; भगवानगडावरुन पंकजा मुंडेंचा टोला
Embed widget