एक्स्प्लोर
Chhagan Bhujbal : बीडमध्ये पुन्हा एकदा ओबीसींचा एल्गार, भुजबळांची घोषणा
मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि ओबीसी मेळाव्याच्या (OBC Rally) पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी बीडमध्ये (Beed) होणाऱ्या सभेची घोषणा केली आहे, तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या समर्थकांवर गंभीर आरोप केले आहेत. 'ज्या बीडमध्ये जरांगेच्या लोकांनी हैदर्स घातला, आमदारांची घरं आणि हॉटेल्स फेटाळली, त्याच बीडमध्ये आम्ही पुन्हा एकदा महात्मा फुले समता परिषदेच्या (Mahatma Phule Samata Parishad) वतीने उभे राहत आहोत,' असे भुजबळ म्हणाले. राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापले असून, सुमारे चौदा ते पंधरा जणांनी आत्महत्या केल्याचे सांगत, 'आत्महत्या करू नका, आपण कोर्टात आणि रस्त्यावरही लढत आहोत,' असे आवाहन भुजबळ यांनी केले. आपल्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, यासाठी शेवटपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
महाराष्ट्र
Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नागपूर
नाशिक
सोलापूर
Advertisement
Advertisement






















