एक्स्प्लोर

Chandrashekhar Bawankule On Chhagan Bhujbal and Sharad Pawar Meeting : भुजबळ-शरद पवार भेटीवर बावनकुळे काय म्हणाले?

Chhagan Bhujbal: आम्ही मंत्री झालो, मुख्यमंत्री झालो तरीही आमचा अभ्यास तुमच्यापेक्षा जास्त नाही, गावगाड्याची जास्त माहिती तुम्हालाच; छगन भुजबळांचं शरद पवारांना आर्जव

मुंबई: तुम्ही राज्यातील ज्येष्ठ नेते आहात. प्रत्येक गावात आणि जिल्ह्यात समाज घटकांची नेमकी काय परिस्थिती आहे, याचा अभ्यास तुम्हाला जास्त आहे. आम्ही मंत्री झालो किंवा मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) झालो म्हणजे आमचा अभ्यास तुमच्यापेक्षा जास्त नाही. त्यामुळे तुम्ही आरक्षणासंदर्भातील बैठकीला आले पाहिजे, अशा शब्दांत राज्य सरकारमधील ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार (Chhagan Bhujbal) यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. छगन भुजबळ यांनी सोमवारी सकाळी अचानकपणे मुंबईतील सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीचा संपूर्ण वृत्तांत प्रसारमाध्यमांना सांगितला.

आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीयांच्या बैठकीला तुम्ही यायला पाहिजे होते, असे मी त्यांना सांगितले. यावर शरद पवार यांनी म्हटले की, आरक्षणासंदर्भात सरकारची भूमिका आम्हाला माहिती नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनोज जरांगे यांच्याशी काय बोलले, त्यांना काय आश्वासनं दिली, हे आम्हाला माहिती नाही. तसेच तुम्ही लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांचे उपोषण सोडवताना काय बोललात, याचीही आम्हाला कल्पना नाही. त्यामुळे आम्ही बैठकीला आलो नाही, असे शरद पवार यांनी म्हटल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

महाराष्ट्र व्हिडीओ

Nana Patole on Zeeshan Siddique : झिशान सिद्दिकी यांना त्यांची जागा दाखवणार, नाना पटोले संतापले

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MHADA : म्हाडाच्या घरांसाठी अधिवास प्रमाणपत्र कधीचं हवं? उत्पन्न किती असावं? अर्ज कसा करायचा? वेबिनारमध्ये A To Z माहिती
म्हाडाच्या घरांसाठी अधिवास प्रमाणपत्र कधीचं हवं? उत्पन्न किती असावं? अर्ज कसा करायचा? वेबिनारमध्ये A To Z माहिती
Palghar : रक्षाबंधन करून निघालेल्या कुटुंबावर काळाची झडप, दोन ठार, मृतांमध्ये 10 वर्षांचा मुलगा
रक्षाबंधन करून निघालेल्या कुटुंबावर काळाची झडप, दोन ठार, मृतांमध्ये 10 वर्षांचा मुलगा
नारळी पौर्णिमेच्या उत्साहाला दु:खाचं गालबोट; समुद्रात बुडून 3 खलाशांचा, सुदैवाने 1 बचावला

नवाब मलिकांच्या कन्येस राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी; अजित पवार म्हणाले, सना तू घाबरू नको
नवाब मलिकांच्या कन्येस राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी; अजित पवार म्हणाले, सना तू घाबरू नको
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Nana Patole on Zeeshan Siddique : झिशान सिद्दिकी यांना त्यांची जागा दाखवणार, नाना पटोले संतापलेZeeshan Siddique : क्रॉस व्होटिंगबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट, Chennithala यांचं नाव घेत म्हणाले...Jarange vs Fadnavis Special Report : जरांगेच्या निशाण्यावर युतीचे बॉस, प्रत्युत्तरात 'संन्यास'Aditya Thackeray Narali Poornima : आदित्य ठाकरेंनी कोळी बांधवांसोबत साजरी केली नारळी पौर्णिमा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MHADA : म्हाडाच्या घरांसाठी अधिवास प्रमाणपत्र कधीचं हवं? उत्पन्न किती असावं? अर्ज कसा करायचा? वेबिनारमध्ये A To Z माहिती
म्हाडाच्या घरांसाठी अधिवास प्रमाणपत्र कधीचं हवं? उत्पन्न किती असावं? अर्ज कसा करायचा? वेबिनारमध्ये A To Z माहिती
Palghar : रक्षाबंधन करून निघालेल्या कुटुंबावर काळाची झडप, दोन ठार, मृतांमध्ये 10 वर्षांचा मुलगा
रक्षाबंधन करून निघालेल्या कुटुंबावर काळाची झडप, दोन ठार, मृतांमध्ये 10 वर्षांचा मुलगा
नारळी पौर्णिमेच्या उत्साहाला दु:खाचं गालबोट; समुद्रात बुडून 3 खलाशांचा, सुदैवाने 1 बचावला
नारळी पौर्णिमेच्या उत्साहाला दु:खाचं गालबोट; समुद्रात बुडून 3 खलाशांचा, सुदैवाने 1 बचावला
नवाब मलिकांच्या कन्येस राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी; अजित पवार म्हणाले, सना तू घाबरू नको
नवाब मलिकांच्या कन्येस राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी; अजित पवार म्हणाले, सना तू घाबरू नको
Narendra Modi : झेलेन्स्कींचं निमंत्रण स्वीकारलं, नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय, यूक्रेनचा दौरा करणार, रशियाच्या भूमिकेकडे लक्ष
झेलेन्स्कींचं निमंत्रण स्वीकारलं, नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय, यूक्रेनच्या दौऱ्यावर जाणार
धक्कादायक! प्रियकराच्या गुप्तांगावर उलातन्याने वार, स्व-संरक्षणाठी प्रेयसीकडून हल्ला; गुन्हा दाखल

मुख्यमंत्री गावाकडं निघाले, 160 हॉर्स पॉवरची खास शिवप्रताप सज्ज; नव्या बोटीची वैशिष्ट भारी

जगदीश मुळीक, वळवळ थांबवून थोबाड बंद कर, अमोल मिटकरी यांचं प्रत्युत्तर!

Embed widget