एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Farm Law Repeal : कृषी कायदे रद्द करण्यामागे राजकिय हेतु, Sanjay Raut यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
Farmers Protest : तिनही कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. दिल्लीतील वेगवेगळ्या सीमांवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच हा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. अशातच मोदींच्या निर्णयानंतर अनेक मीम्सही नेटकऱ्यांकडून शेअर केले जात आहेत. केंद्र सरकारकडून घेण्यात आलेला हा निर्णय आगामी पंजाब आणि उत्तर प्रदेशातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आल्याचंही बोललं जात आहे. यावर शिवसेना नेते Sanjay Raut यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
Tags :
Farm Laws Sanjay Raut Latest News MODI Farm Laws News Farm Laws Repeal Farm Laws Repealed Farm Laws Taken Back Modi Takes Back Farm Laws Modi Farm Laws Three Farm Laws Farm Laws India Farm Laws Latest News Dilip Walse Patil On Farm Laws Saroj Kashikar Saroj Kashikar On Farm Laws Sanjay Raut On Farm Lawsमहाराष्ट्र
TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 30 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 8 AM : 30 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM : 30 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Vikramsingh Pachpute on EVM : EVMमध्ये घोटाळा निघाल्यास आमदारकीचा राजीनामा देईन- पाचपुते
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 30 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement