एक्स्प्लोर
BMC Ward Reservation: ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का, Ashish Chemburkar, Sada Parab, Tejaswini Ghosalkar यांचे वॉर्ड आरक्षित
मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या तोंडावर जाहीर झालेल्या वॉर्ड आरक्षणाच्या सोडतीमुळे अनेक राजकीय दिग्गजांना धक्का बसला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), शिंदे गट आणि भाजपमधील अनेक माजी नगरसेवकांचे प्रभाग महिला व इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांसाठी राखीव झाल्याने त्यांची राजकीय अडचण झाली आहे. या आरक्षणामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे विभागप्रमुख आशिष चेंबूरकर, माजी नगरसेवक सदा परब, यशवंत जाधव, तर भाजपचे माजी नगरसेवक रवी राजा आणि नील सोमय्या यांना त्यांचे पारंपरिक वॉर्ड गमवावे लागले आहेत. या सोडतीनंतर आता हे नेते पर्यायी प्रभागाच्या शोधात आहेत की आपल्या कुटुंबातील महिला सदस्यांना संधी देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या आरक्षणाच्या सोडतीमध्ये एकूण २२७ पैकी ११४ वॉर्ड महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
महाराष्ट्र
Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट
Bharat Gogawale On Ajit pawar : दादा एक पाऊल पुढे आले तर आम्ही दोन पावलं पुढे यायला तयार
Kolkatta Lionel Messi Hungama:फुटबॉलर लियोनल मेसी जास्त वेळ थांबला नाही, चाहत्यांचा स्टेडियमवर गोंधळ
Prasad Lad Shock : प्रसाद लाड यांना परिषदेत शॉक, म्हणाले; मला काही झाल्यास राज्याचं नुकसान..
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























