एक्स्प्लोर
Advertisement
BJP New Delhi : नवी दिल्लीत भाजपची बैठक; 10 फेब्रुवारीला उमेदवारी शिक्कामोर्तब होणार
BJP New Delhi : नवी दिल्लीत भाजपची बैठक; 10 फेब्रुवारीला उमेदवारी शिक्कामोर्तब होणार नवी दिल्लीत भाजप नेत्यांची काल भाजप मुख्यालयात बैठक पार पडली... महाराष्ट्रात भाजपनं कुणाकुणाला उमेदवारी दिली पाहिजे यावर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय...तसंच भाजपच्या निरीक्षकांनी पाठवलेल्या २ ते ३ उमेदवारांच्या नावांवरही चर्चा झाली... भाजप कोअर कमिटीची बैठक रात्री साधारण १ च्या सुमारास संपली.... दरम्यान १०फेब्रुवारीला होणाऱ्या बैठकीत उमेदवारांच्या नावांवर अंतिम शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीये.. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, आशिष शेलार हे नेते भाजप मुख्यालयात उपस्थितीत होते
महाराष्ट्र
TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 08 PM : 23 May 2024: ABP Majha
ABP Majha Headlines : 08 PM : 23 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Nitesh Rane on Pune Case : पुणे प्रकरणावर Supriya Sule गप्प का? नितेश राणे यांचं सूचक वक्तव्य
Maharashtra Top 3 News : ब्लास्ट..पाणी टंचाई ते अपघात, राज्य हादरवणाऱ्या तीन बातम्या! ABP Majha
ABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
छत्रपती संभाजी नगर
आयपीएल
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement