एक्स्प्लोर
Advertisement
Ministers Bungalow Expense | मंत्र्यांच्या बंगल्यांवर डागडुजीसाठी कोट्यवधींची उधळपट्टी
सरकार कुठलंही असो तुमचा आमचा सामान्यांच्या पैशांची उधळपट्टी होताना अनेकदा दिसून येते. आता मंत्र्यांना लागणारे चकचकीत बंगले, मंत्र्यांची दालनं यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जात असल्याचे समोर आले आहे. सध्या सार्वजनिक बांधकाम विभागानं काही मंत्र्यांसह विरोधी पक्षनेत्यांच्या एकूण 31 बंगल्यांच्या डागडुजीसाठी निविदा काढल्या आहेत. पण आश्चर्याची बाब म्हणजे निविदा सादर होण्याआधीच बंगल्यांच्या कामाला सुरुवात झाली आहे. मंत्र्यांना खुश करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं बंगल्यांची कंत्राटं देण्यास सुरुवात केली आहे.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 10 PM : 2 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 9 PM : 2 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Nilesh Rane News : निलेश राणे शिवसेनेतून लढणार?; उदय सामंत म्हणाले...
ABP Majha Headlines : 7 PM : 2 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 6 PM : 2 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement