एक्स्प्लोर
Bihar Elections 2025: 'समान जागा लढणार', BJP-JDU मध्ये 101-101 चा फॉर्म्युला निश्चित
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी (Bihar Assembly Elections) एनडीएचं (NDA) जागावाटप निश्चित झालं आहे, भाजप नेते विनोद तावडे (Vinod Tawde) आणि धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी ही घोषणा केली. 'शंभर एक जागा नीतीश कुमार (Nitish Kumar) आणि भारतीय जनता पक्ष लढवणार आहेत,' अशी माहिती या घोषणेतून समोर आली आहे. या सूत्रानुसार, भाजप (BJP) आणि नीतीश कुमार यांची जेडीयू (JDU) प्रत्येकी १०१ जागा लढवणार आहेत. तर, चिराग पासवान (Chirag Paswan) यांच्या लोकजनशक्ती पार्टीला (रामविलास) २९, उपेंद्र कुशवाह (Upendra Kushwaha) यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चाला (RLM) ६ आणि जीतन राम मांझी (Jitan Ram Manjhi) यांच्या हिंदुस्तानी आवाम मोर्चाला (HAM) ६ जागा देण्यात आल्या आहेत. दरम्यान, उमेदवारांची नावं निश्चित करण्यासाठी दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सुरू असून, त्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) देखील उपस्थित आहेत.
महाराष्ट्र
Supriya Sule Meet Amit Shah : सुप्रिया सुळे आज दिल्लीत अमित शहांची भेट घेणार, कारण काय?
Shiv Sena UBT MNS Alliance Raj Uddhav Thackeray : दोन दिवसांत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा?
Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्रिकेट
सोलापूर
Advertisement
Advertisement





















