एक्स्प्लोर
Bharat Jodo Yatra : 18 तारखेला शेगावमध्ये मेळावा, Sonia Gandhi, Thackeray, Pawar एकाच मंचावर?
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा आज विदर्भात दाखल झालीय. आणि या यात्रेत १८ नोव्हेंबरला होणाऱ्या सभेत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे या सभेचं निमंत्रण उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनाही देण्यात आलंय. शेगावमध्ये ही सभा होणार आहे. या सभेत सोनिया गांधी उपस्थित राहणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलीय. या सभेत शरद पवार आणि उद्धव ठाकरे उपस्थित राहिले तर या निमित्तानं महाविकास आघाडीतील ते सर्वात मोठं शक्तीप्रदर्शन ठरेल.
महाराष्ट्र
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report
Prithviraj Chavan : कराड किंवा बारामतीमधून पंतप्रधान होणार नाही, तर.. पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
Sachin Sawant : दोन दिवसात वंचित संदर्भात निर्णय होईल,सचिन सावंत यांची माहिती
Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार
आणखी पाहा






















