एक्स्प्लोर
Advertisement
BEED : अतिवृष्टीनंतर तत्परता दाखवणारे सरकार मराठवाड्याबाबत एवढे ढिम्म का? Maharashtra Flood
पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाल्यानंतर सरकार मध्ये सामील असलेले नेते लगेच पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर गेले आणि मदतीची घोषणाही केली मराठवाड्यात अतिवृष्टी होऊन पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले मांजरा नदीला आलेल्या महापुरात लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे मात्र अद्याप पश्चिम महाराष्ट्रातला कोणी नेता मराठवाड्यात असल्याचे पाहायला मिळत नाही. अतिवृष्टी मराठवाड्यात झाली म्हणून सरकार हातावर हात ठेवून बसले का असा सवाल आता संतप्त शेतकरी विचारत आहेत.
महाराष्ट्र
9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :14 नोव्हेंबर 2024 : ABP MAJHA
Shyam Rajput Nashik : अहिराणी भाषेत राजपूत यांचं मतदारांना आवाहन; सीमा हिरेंसाठी मैदानात
ABP Majha Headlines : 9 AM : 14 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 14 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Cyber Police Nagpur : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
नाशिक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement