एक्स्प्लोर
मालवण रॉक गार्डनमध्ये अनोखा नजारा, खडकांवर लाटा धडकल्याने पांढरा शुभ्र फेस, जणू कापसाची चादर
राज्यात सक्रिय झालेला मान्सून मुळे कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. समुद्र खवळून निघाला, जोरदार लाटा किनारपट्टीवर धडकत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण रॉक गार्डन येथील किनारपट्टी भागात पोलीस वसाहतीच्या मागे निसर्गाचा अनोखा नजरा दिसून येत आहे. रॉक गार्डनच्या खडकात जोरदार लाटा धडकत असल्याने निर्माण झालेल्या फेसाळ पाण्याने जणू बर्फ पडावा अथवा कापूस पिंजावा अशी मखमली चादर किनाऱ्यावर पसरली आहे.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे




















