Bala Nandgaonkar on Uddhav Thackeray : MNS कडून उमेदवारी जाहीर, नांदगावकरांचा पहिला हल्ला...
Bala Nandgaonkar on Uddhav Thackeray : MNS कडून उमेदवारी जाहीर, नांदगावकरांचा पहिला हल्ला...
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने कंबर कसली आहे. त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आज दोन मतदारसंघातील उमेदवार हे पक्षाकडून जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये पहिलं नाव आहे ते म्हणजे शिवडी विधानसभेतून बाळा नांदगावकर यांचं. त्याच बाळा नांदगावकरांचा हा परिचय बाळा नांदगावकर परिचय बाळा नांदगावकर हे राज्यातील राजकारणातील परिचित नाव राज ठाकरेंची सावली म्हणून ते महाराष्ट्र सैनिकांना परिचित आहेत मनसेचा पहिल्या फळीतला नेता म्हणजे बाळा नांदगावकर त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून केली होती. साधा शिवसैनिक ते आमदार, राज्याचे राज्यमंत्रीपद त्यांनी भुषवलं आहे 1992 मध्ये ते नागपाड्यातून पहिल्यांदा नगरसेवक झाले होते त्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. 1995 विधानसभा निवडणुकीत तात्कालीन मंत्री छगन भुजबळ यांचा पराभव करत नांदगावकर पहिल्यांदा आमदार झाले ते शिवसेनेत असताना मांझगाव विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा (१९९५-२००४) आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर २००९ मध्ये मनसेच्या (MNS) तिकिटावर ते शिवडी मतदार संघातून चौथ्यांदा आमदार म्हणून आले होते मात्र 2014 आणि 19 मध्ये त्यांना अपयश आले 2019 ला दक्षिण मुंबई लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहिले होते दुसऱ्या क्रमांकाचे मत त्यांनी घेतली मनसेनेच्या प्रत्येक आंदोलनात बाळा नांदगावकर हे आघाडीवर असत मनसे आणि राज ठाकरे यांना कोणी काही बोललं त्यांना अंगावर घेणारा एक सच्चा कार्यकर्ता म्हणजे बाळा नांदगावकर नांदगावकर यांनी आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात सर्व क्षेत्रात उत्कृष्ट काम केले वक्तृत्व कर्तुत्व आणि नेतृत्व हे नांदगावकरांमध्ये ठासून आहे त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना शिवडी मतदार संघातून विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने उमेदवारी जाहीर केली
![Bhaskar Jadhav on ShivSena | भास्कर जाधव नाराज, कोकणात मशाल विझणार का? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/758e055b823c48efb6ea0d53869e19b41739729040038718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Mumbai Hotel Tanduri Bhatti | मुंबईच्या हॉटेल्समधील तंदूर पदार्थांची चव बदलणार? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/454e1584f365dd9d155976cdeaad3de71739728706644718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ajit Pawar On Dhananjay Munde | अजितदादांच्या बदलेल्या भूमिकेचा अर्थ काय? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/abf677489e884d45200e9bcd35f6be961739728323289718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Suresh Dhas Dhananjay Munde Meets|सुरेश धस, धनंजय मुंडेंच्या भेटीचा बोभाटा कुणी केला? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/e9a5dbcbff647f2dfa676a814f5d8c251739728044425718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Devendra Fadnavis And Ajit Pawar : देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो मान्य : अजित पवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/359be9e43612143aff2df70942a447501739720791953718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)