एक्स्प्लोर
Advertisement
Baba Siddiuqe Accused Shiva Gautam Mother | दोन महिन्यापूर्वी शिवा पुण्यात भंगार विकायचं काम करायचा
Baba Siddiuqe Accused Shiva Gautam Mother | दोन महिन्यापूर्वी शिवा पुण्यात भंगार विकायचं काम करायचा
राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्या हत्येप्रकरणात पोलिसांच्या (Mumbai Police) चौकशीतून धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पोलिसांनी आरोपींची चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातील तिन्ही आरोपी हरियाणाच्या कत्तर जेलमध्ये एकत्र होते. फरार आरोपीचं नाव शिवा कुमार असून तिघेही 2 सप्टेंबर रोजी मुंबईत आले होते. मागच्या महिन्यात तिघेही जुहू बीचवर गेले असताना त्यांनी आठवण म्हणून फोटो काढले होते. यातील एका आरोपींच्या मोबाइलमध्ये हा फोटो सापडल्याने इतर सर्व आरोपींची ओळख पटवणं सोपं झालं आहे.
महाराष्ट्र
Fadnavis Gadkari Banner Nagpur : गडकरी- फडणवीसांचं एकमेकांना अलिंगन; मोठं कटआऊट झळकलं
Wind Power : धाराशिवमधील मेसाई जळगावात पवन चक्की ठेकेदारांची दहशत
Devendra Fadnavis Nagpur : मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस आज पहिल्यांदाच नागपुरात
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 15 डिसेंबर 2024 : ABP Majha
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7AM : 15 डिसेंबर 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
भविष्य
क्रिकेट
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement