एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Atul Bhatkhalkar On Manoj Jarange : जरांगे यांची आक्रमक भूमिका ,फडणवीसांवर आरोप करणं चुकीचं: भातखळकर
Atul Bhatkhalkar On Manoj Jarange : जरांगे यांची आक्रमक भूमिका ,फडणवीसांवर आरोप करणं चुकीचं : भातखळकर
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे अंतरवाली सराटीमध्ये प्रचंड आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत असून, त्यांना माझा बळी हवा आहे असा आरोप जरांगे यांनी केला आहे. तसेच मी आता फडणवीसांच्या बंगल्यासमोर जाणार असून, माझा जीव घ्या असे म्हणत मनोज जरांगे थेट व्यासपीठावरून खाली उतरले आहे. मला संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा म्हणत जरांगे प्रचंड आक्रमक झाले आहे. जरांगे यांची आक्रमक भूमिका पाहता गावकऱ्यांकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच जरांगे यांना थांबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे सध्या आंतरवाली सराटीमध्ये प्रचंड गोंधळाचा वातावरण पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्र
![Vijay Wadettiwar Assembly Session : शेतकऱ्यांवर GST लावला, मध्ये बोलू नका... वडेट्टीवार कुणावर भडकले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/5d3e37a593e602fdc33bf06d51bfe86b1719567185517719_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Vijay Wadettiwar Assembly Session : शेतकऱ्यांवर GST लावला, मध्ये बोलू नका... वडेट्टीवार कुणावर भडकले
![CM Eknath Shinde on Drugs : ड्रग्ज संपेपर्यंत कारवाई थांबणार नाही - एकनाथ शिंदे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/1e9d576c9bc32b08d583fe6ec62b9e731719566892373719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
CM Eknath Shinde on Drugs : ड्रग्ज संपेपर्यंत कारवाई थांबणार नाही - एकनाथ शिंदे
![Dhananjay Munde on Jayant Patil :शेतकऱ्यांना मदतीचा मुद्दा, धनंजय मुंडे धावले अनिल पाटलांच्या मदतीला](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
Dhananjay Munde on Jayant Patil :शेतकऱ्यांना मदतीचा मुद्दा, धनंजय मुंडे धावले अनिल पाटलांच्या मदतीला
![Porsche Car Accident : पोर्शे कार अपघात प्रकरणावर पावसाळी अधिवेशनात चर्चा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/a5cb92409a120d7d39c46e5e60aa16bf1719566184339719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Porsche Car Accident : पोर्शे कार अपघात प्रकरणावर पावसाळी अधिवेशनात चर्चा
![Asha Bhosale : 'स्वरस्वामिनी आशा' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/04b185f9c992d1f38b206fcd841855a81719565771020719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Asha Bhosale : 'स्वरस्वामिनी आशा' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement