एक्स्प्लोर
Ashish Shelar : भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये 2017 मध्येच युतीचं ठरलं होतं : ABP Majha
गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून राज्यात सर्वाधिक राजकीय चर्चा झाली असेल तर ती शिवसेना आणि भाजपाच्या तुटलेल्या युतीची आणि शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनैसर्गिक वाटणाऱ्या अशा आघाडीची. मात्र, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये २०१७मध्येच युतीसंदर्भात चर्चा झाली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट आशिष शेलार यांनी केला आहे. दैनिक लोकसत्तातर्फे आयोजित दृष्टी आणि कोन कार्यक्रमात बोलताना आशिष शेलार यांनी २०१७ साली घडलेल्या घडामोडींविषयी सविस्तर माहिती दिली. २०१७मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं युती करायला नकार दिल्याचं आशिष शेलार यावेळी म्हणाले.
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
क्रिकेट
भविष्य
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















