एक्स्प्लोर
Advertisement
Anil Parab : अनिल परबांना हायकोर्टाचा दिलासा, 5 डिसेंबरपर्यंत अटकेपासून संरक्षण
Anil Parab : अनिल परबांना हायकोर्टाचा दिलासा, 5 डिसेंबरपर्यंत अटकेपासून संरक्षण
ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांना हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.
दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी हायकोर्टातील सुनावणी 5 डिसेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे, आणि तोपर्यंत कुठलीही कठोर कारवाई न करण्यास निर्देश हायकोर्टाकडून कायम ठेवण्यात आले. ईडीनं दाखल केलेला इसीआयआर रद्द करण्यासाठी परबांनी हायकोर्टात याचिका केली होती. त्यावर आज सुनावणी झाली.
Tags :
Anil Parabमहाराष्ट्र
Aaditya Thackeray Majha Vision : राज ठाकरेंसह युती का होत नाही? आदित्य ठाकरे पहिल्यांदाच बोलले
Aaditya Thackeray Majha Vision : मला शिंदेगटाकडून निरोप आला...गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला
Aaditya Thackeray Majha Vision : काकाचं दिल्लीत वाका झालंय... एकनाथ शिंदेंवर ठाकरेंचा टोला
Aaditya Thackeray Majha Vision : Eknath Khadse यांचा फोन आला...म्हणाले, "उद्धवजी युती होणं शक्य नाही"
Aaditya Thackeray Majha Vision : खिचडीचा घोटाळा झाला की नाही? आदित्य ठाकरे म्हणतात... ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
महाराष्ट्र
टेलिव्हिजन
आयपीएल
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement