एक्स्प्लोर
Anil Parab यांना ED नोटीस येणं अपेक्षित होत, सूडाचं राजकारण जनतेलाही कळतं:Chhagan Bhujbal
परिवहन मंत्री अनिल परब यांनी ईडीची नोटीस आल्यानंतर सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी यावर प्रतिक्रिया दिली. अनिल परबांना ईडी नोटीस येणं अपेक्षित होत, सूडाचं राजकारण जनतेलाही कळतं असे भुजबळ यांनी माझाशी बोलताना सांगितले.
दरम्यान, शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली आहे. केंद्र सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केलीय का असा प्रश्न संजय राऊत यांच्या ट्वीटमुळे उपस्थित होत आहे. 100 कोटींच्या वसुली प्रकरणात समन्स बजावल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अनिल परब यांना या प्रकरणी मंगळवाली ईडी चौकशीला हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
Tags :
Shivsena Sanjay Raut Latest Marathi News Abp Majha Enforcement Directorate Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Chhagan Bhujbal Anil Parab ED Notice ABP Majha Minister Anil Parab ABP Majha Video Anil Parab Ed Notice Anil Parab ED Anil Parab ED Notice Update ED Noticeमहाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025
Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथ
ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 09 PM 20 January 2025
Pankaja Munde on Beed Guardian Minister | बीडचं पालकमंत्रिपद दिलं असतं तर आनंद झाला असता-पंकजा मुंडे
ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement