एक्स्प्लोर
Advertisement
Kolhapur : कोल्हापुरातील स्थापत्य कलेचा अप्रतिम वारसा,खिद्रापूर प्राचीन कोपेश्वर शिवमंदिर धोक्यात
कोल्हापुरातील स्थापत्य कलेचा अप्रतिम वारसा असलेलं... खिद्रापूर येथील प्राचीन कोपेश्वर शिवमंदिर धोक्यात आलंय... या प्राचीन शिवमंदिराला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत.. मंदिरातील 20 दगडी खांबांना
तडे गेलेत.. सोबतच पर्यटक आणि अभ्यासकांना भुरळ घालणाऱ्या स्वर्गमंडपाचे खांबही धोक्यात आहेत.मंदिरातील स्वर्गमंडप कोसळण्याची भीती आता गावकऱ्यांना वाटतेय.. गेल्या दोन्ही महापुरात हे मंदिर पूर्ण पाण्याखाली गेल्यामुळे हा प्रकार घडला असल्याचा अंदाज गावकऱ्यांनी व्यक्त केलाय.. या मंदिराच्या अवस्थेकडे तातडीने लक्ष देऊन मंदिराची पडझड थांबवण्याची मागणी गावकऱ्यांनी केलीय...
महाराष्ट्र
Vijay Wadettiwar Assembly Session : शेतकऱ्यांवर GST लावला, मध्ये बोलू नका... वडेट्टीवार कुणावर भडकले
CM Eknath Shinde on Drugs : ड्रग्ज संपेपर्यंत कारवाई थांबणार नाही - एकनाथ शिंदे
Dhananjay Munde on Jayant Patil :शेतकऱ्यांना मदतीचा मुद्दा, धनंजय मुंडे धावले अनिल पाटलांच्या मदतीला
Porsche Car Accident : पोर्शे कार अपघात प्रकरणावर पावसाळी अधिवेशनात चर्चा
Asha Bhosale : 'स्वरस्वामिनी आशा' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement