एक्स्प्लोर
Amravati Curfew : अमरावती शहरात 6 तासांची संचारबंदीत शिथिलता ABP Majha
शुक्रवारी आणि शनिवारी झालेल्या हिंसेनंतर अमरावतीत सध्या संचारबंदी लागू आहे. पण आजपासून अमरावती शहरात ६ तासांची संचारबंदीत शिथिलता करण्यात आली आहे. आता सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकानं आणि कृषी सेवा केंद्र खुली ठेवण्याची मुभा देण्यात आलीय. पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी नवा आदेश दिलाय.
महाराष्ट्र
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
सिंधुदुर्ग
भविष्य
सिंधुदुर्ग
पुणे

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















