![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Amol Mitkari Exclusive: अमोल कोल्हेंनी हवेत जाऊ नये, पाय जमिनीवरच पाय ठेवावेत : अमोल मिटकरी
Amol Mitkari Exclusive: अमोल कोल्हेंनी हवेत जाऊ नये, पाय जमिनीवरच पाय ठेवावेत : अमोल मिटकरी
लोेकसभेत झालेल्या पराभवानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत धुसपुस असल्याचं समोर आलंय. बारामतीसह राज्यात अजित पवारांना भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचे मत भेटली नसल्याच्या खळबळजनक आरोप अमोल मिटकरींनी केला. बारामतीत सुनेत्रा पवारांना मिळालेली मतं फक्त अजित दादांचीच असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केलाय. तर यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचही कौैतूक केलंय. .. यासह अजित पवारांना भाजप आणि शिंदे गटाची मत मिळाली नसल्याचा आरोप बारामतीत सुनेत्रा पवारांना भाजप, शिंदेंच्या शिवसेनेची मत मिळाली नाहीत - मिटकरी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं मिटकरींकडून कौतूक कोल्हेंनी विजयानंतर जमिनीवरच पाय ठेवा, मिटकरींचा टोला...
दरम्यान अमोल मिटकरींशी बातचित केलीय आमचे प्रतिनिधी उमेश अलोने यांनी..
![MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/a59f16e1bf8d875a2db58b76c2cee9061719772089526977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Special Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/85a54e563d14e8c51cfaed4539a6c6911719771100889977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 11 PM : 30 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/a56b4d11b65adfdf32ec233c370ec4a81719769980953977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![New criminal laws change : उद्यापासून भारतीय न्यायसंहिता आणि इतर दोन नवे कायदे लागू होणार ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/65d54277ce443f3c2f8bc6789da8678c1719769757088977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Lonavala : धबधब्यातून भुशी धरणात अख्खं कुटुंब गेलं वाहून, धक्कादायक VIDEO समोर ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/fad5ad1a9fc3820a687093aad8f0807b1719758859612977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)