एक्स्प्लोर

Dhananjay Munde Beed Parali : मुंडेंचा शरद पवारांवर निशाणा, पंकजाताईंचे आभार

Dhananjay Munde Beed Parali : मुंडेंचा शरद पवारांवर निशाणा, पंकजाताईंचे आभार

विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर उभा आहे. महायुती म्हणून भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी माध्यमातून निवडणूक लढण्याच ठरलं. त्यावेळी मी विद्यमान आमदार असताना पंकजाताईंनी (Pankaja Munde) मोठं मन केलं. त्यामुळे मी आज इथे असल्याचं धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी म्हटले. परळी विधानसभा मतदारसंघात (Parli Vidhan Sabha) बरदापुर गावात आयोजित सभेत धनंजय मुंडे बोलत होते.  यावेळी धनंजय मुंडे यांच्या आपल्या नेहमीच्या शैलीत जोरदार राजकीय फटकेबाजी केली. परळीत तुतारीकडून 11 लोकांनी उमेदवारी मागितली होती. मात्र, मिळणार होती एकालाच, मीच त्यांच्या नेत्याला म्हणालो की लवकर तिकीट फायनल करा नाहीतर दोघातिघांना कागद वेचण्याची वेळ येईल. जे निष्ठावंत होते त्यांना उमेदवारी दिली नाही. मात्र, जे बाहेरून आले त्यांना उमेदवारी देण्यात आली. ती उमेदवारी कशासाठी दिली असेल तुतारीला जिंकण्यासाठी की परळी मतदारसंघात जातीपाती धर्माचे राजकारण अशाच पद्धतीने तेवत ठेवायचे यासाठी? असा प्रश्न उपस्थित करत धनंजय मुंडेंनी अप्रत्यक्षरीत्या शरद पवारांना लक्ष केले.  परळीतील बुथवर विशेष सुरक्षा, दहशतीचा आरोप, धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर आज याठिकाणी तुमच्या डोळ्यात डोळे घालून दुसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत मी तुमचे आशीर्वाद मागू शकतो कारण मी पाच वर्षांपूर्वी मी मतदारसंघासाठी जे शब्द दिले, ते जातपात न पाहता प्रामाणिकपणे पाळले. ही निवडणूक विधानसभेची लागली तेव्हा महायुती म्हणून महाराष्ट्रात एकत्रित निवडणूक लढण्याचा निर्णय झाला. निर्णय झाल्यानंतर स्वाभाविकच मी येथील विद्यमान आमदार असल्याने आणि ताईने मन मोठं केल्यामुळे मी महायुतीचा उमेदवार म्हणून आपल्यासमोर उभा आहे. पण निवडणुकीच्या अगोदर मला असं वाटलं होतं, लोकसभेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने जातीपातीचं, धर्माचं राजकारण झालं, मला त्यापुढे जाऊन बोलायचं आहे. विधानसभा निवडणुकीतही असे राजकारण करण्याचा प्रयत्न होत आहे. परळीत 11 जण तुतारीची उमेदवारी घेण्यासाठी शर्यतीत होते. यापैकी उमेदवारी तर एकालाच मिळणार ना? मी त्यांच्यातील एका नेत्याला म्हटलं, अरे लवकर उमेदवार जाहीर करा, उमेदवारी तर एकालाच देणार आहात. एकाला उमेदवारी मिळाली की दोन-तीन जण येडे होतील, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले.

महाराष्ट्र व्हिडीओ

Eknath Shinde Vidhan Parishad Speech : त्यांच्या नावात राम आहे, ते रामासारखं काम करतील- शिंदे
Eknath Shinde Vidhan Parishad Speech : त्यांच्या नावात राम आहे, ते रामासारखं काम करतील- शिंदे

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : मी कर्जत जामखेडमध्ये सभा घेतली नाही म्हणून सभापती झालात, अन्यथा गिरीश महाजनांचं मंत्रिपद गेलं असतं, अजितदादांची फटकेबाजी!
मी कर्जत जामखेडमध्ये सभा घेतली नाही म्हणून सभापती झालात, अन्यथा गिरीश महाजनांचं मंत्रिपद गेलं असतं, अजितदादांची फटकेबाजी!
छ. संभाजीनगरमध्ये अमित शाहांच्या वक्तव्याविरोधात सर्व आंबेडकरी संघटना एकटवल्या, शाहांच्या पोस्टरला चपला मारल्या
छ. संभाजीनगरमध्ये अमित शाहांच्या वक्तव्याविरोधात सर्व आंबेडकरी संघटना एकटवल्या, शाहांच्या पोस्टरला चपला मारल्या
कांद्यावरील 20 टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करा, अजित पवारांचं मंत्री पियुष गोयलांना पत्र, चांगल्या दरासाठी परदेशात कांद्याची निर्यात गरजेची
कांद्यावरील 20 टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करा, अजित पवारांचं मंत्री पियुष गोयलांना पत्र, चांगल्या दरासाठी परदेशात कांद्याची निर्यात गरजेची
मुंबई केंद्रशासित करा, कर्नाटकच्या काँग्रेस आमदाराने तोडले अकलेचे तारे, आदित्य ठाकरे संतापले, म्हणाले, महाराष्ट्राचा अपमान केल्यास...
मुंबई केंद्रशासित करा, कर्नाटकच्या काँग्रेस आमदाराने तोडले अकलेचे तारे, आदित्य ठाकरे संतापले, म्हणाले, महाराष्ट्राचा अपमान केल्यास...
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde Vidhan Parishad Speech : त्यांच्या नावात राम आहे, ते रामासारखं काम करतील- शिंदेPankaja Munde Full Speech :राम भाऊ किती हळवे आहेत?पंकजा मुंडेंनी त्या भावनिक क्षणाचा किस्सा सांगितलाAaditya Thackeray : भाजप कार्यकर्त्यांना आदित्य ठाकरेंची क्रेझ; राम कदमांनी फोटोसाठी थांबवलंAjit Pawar Vidhan Parishad Speech : गिरीश, आता तरी सुधर ,कट होता होता वाचलास; दादांचं जोरदार भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : मी कर्जत जामखेडमध्ये सभा घेतली नाही म्हणून सभापती झालात, अन्यथा गिरीश महाजनांचं मंत्रिपद गेलं असतं, अजितदादांची फटकेबाजी!
मी कर्जत जामखेडमध्ये सभा घेतली नाही म्हणून सभापती झालात, अन्यथा गिरीश महाजनांचं मंत्रिपद गेलं असतं, अजितदादांची फटकेबाजी!
छ. संभाजीनगरमध्ये अमित शाहांच्या वक्तव्याविरोधात सर्व आंबेडकरी संघटना एकटवल्या, शाहांच्या पोस्टरला चपला मारल्या
छ. संभाजीनगरमध्ये अमित शाहांच्या वक्तव्याविरोधात सर्व आंबेडकरी संघटना एकटवल्या, शाहांच्या पोस्टरला चपला मारल्या
कांद्यावरील 20 टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करा, अजित पवारांचं मंत्री पियुष गोयलांना पत्र, चांगल्या दरासाठी परदेशात कांद्याची निर्यात गरजेची
कांद्यावरील 20 टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करा, अजित पवारांचं मंत्री पियुष गोयलांना पत्र, चांगल्या दरासाठी परदेशात कांद्याची निर्यात गरजेची
मुंबई केंद्रशासित करा, कर्नाटकच्या काँग्रेस आमदाराने तोडले अकलेचे तारे, आदित्य ठाकरे संतापले, म्हणाले, महाराष्ट्राचा अपमान केल्यास...
मुंबई केंद्रशासित करा, कर्नाटकच्या काँग्रेस आमदाराने तोडले अकलेचे तारे, आदित्य ठाकरे संतापले, म्हणाले, महाराष्ट्राचा अपमान केल्यास...
Gold Silver Rate : अमेरिकेतून बातमी येताच सोने अन् चांदीच्या दरात घसरण, MCX वर विक्रीचा ट्रेंड, जाणून घ्या नवे दर
शेअर मार्केट पाठोपाठ सोने चांदीच्या दरात घसरण, MCX बाजारात काय घडलं? जाणून घ्या दर
Chhagan Bhujbal: भुजबळ नवीन पक्ष काढणार की भाजपमध्ये जाणार? एबीपीच्या मुलाखतीवेळी म्हणाले, 'पक्ष काढणं...'
भुजबळ नवीन पक्ष काढणार की भाजपमध्ये जाणार? एबीपीच्या मुलाखतीवेळी म्हणाले, 'पक्ष काढणं...'
Nana Patole on Beed: वाल्मिक कराड हाच बीडचं शासन चालवतो, पोलिसांच्या बदल्याही त्याच्या मर्जीने, मंत्र्याचा वरदहस्त; नाना पटोले विधानसभेत काय म्हणाले?
नाना पटोलेंनी सभागृहात वाल्मिक कराडची कुंडली मांडली, 200 गुन्हे अन् मंत्र्यासोबतचं कनेक्शन सांगितलं
Raju Shetti : तर मग न्यायाधीशांना सुद्धा तीन टप्प्यात पगार द्या, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना राजू शेट्टींचं खरमरीत पत्र
तर मग न्यायाधीशांना सुद्धा तीन टप्प्यात पगार द्या, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना राजू शेट्टींचं खरमरीत पत्र
Embed widget