Amit Shah in Nashik : नाशकात मुसळधार, हायवेवर पाणी; अमित शाहांचा ताफा कडेकडेने गेला
Amit Shah in Nashik : नाशकात मुसळधार, हायवेवर पाणी; अमित शाहांचा ताफा कडेकडेने गेला
नाशिक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नाशिकमध्ये दाखल मुसळधार पावसाने शहरातील रस्त्यांवर साचले पाणी साचलेल्या पाण्याचा गृहमंत्री अमित शहा यांच्या ताफ्याला बदलावा लागला मार्ग नाशिक शहरातील उड्डाणपुलाखाली साचले पाणी... पाण्यातून मार्ग काढून अमित शहा यांचा ताफा कार्यक्रम स्थळी मार्गस्थ....
नेत्यांनीही बूथवर जाऊन काम करावं, कार्यकर्त्यांवर जबाबदारी ढकलून चालणार नाही, भाजपच्या आढावा बैठकीत अमित शाहांचं नेत्यांना आवाहन, गटबाजी खपवून घेतली जाणार नाही, शाहांचा कार्यकर्त्यांना इशारा.
महत्त्वाच्या बातम्या


















