एक्स्प्लोर
Navi Mumbai Airport Naming | नवी मुंबई विमानतळाला DiBa Patil यांचे नाव निश्चित, PM Modi यांच्या हस्ते उद्घाटन
नवी मुंबई International Airport ला DiBa Patil यांचे नाव देण्याचा निर्णय निश्चित झाला आहे. विमानतळाच्या बाहेर लावलेल्या फलकांवर आणि स्वागत कमानींवर DiBa Patil International Airport असे नाव नमूद करण्यात आले आहे. DiBa Patil यांच्या परिवाराला विमानतळ उद्घाटन सोहळ्याचे VIP पासेस देण्यात आले आहेत. त्यांचे दोन्ही मुलं, बंधू आणि भाऊ या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. DiBa Patil यांचे सुपुत्र Atul Patil यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला. "माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा आनंदाचा क्षण आहे, असं मला वाटतं कारण इतकी वर्षे आमची जी ध्येय होती DiBa Patil साहेबांनी लोकांसाठी काम केलं. आयुष्यभर त्यांनी आपलं आयुष्य संपूर्ण आहे आणि त्या माणसाचं नाव एवढ्या मोठ्या नवी मुंबई विमानतळाला लागणार आहे आणि त्यांनी केलेल्या कार्याची पोचपावची असं मला वाटतं। मला खूप आनंद होतो या गोष्टीचा," असे Atul Patil म्हणाले. आज PM Narendra Modi यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. PM Narendra Modi त्यांच्या भाषणात या नामकरणाबद्दल घोषणा करतील अशी आशा Atul Patil यांनी व्यक्त केली आहे. नवी मुंबई विमानतळाच्या साइन बोर्डवर DiBa Patil Navi Mumbai International Airport असे स्टिकर्स लावण्यात येत आहेत.
नवी मुंबई
Manda Mhatre On Ganesh Naik आणि माझ्यातील शीतयुद्ध संपले, दोघे मिळून नवी मुंबईवर भगवा फडकवणार
Mahapalikecha Mahasangram Uran : उर भागात लोकसंख्या वाढ मात्र सुविधा अपुऱ्या, काय म्हणाले नागरिक?
Amit Thackeray Navi Mumbai : अमित ठाकरे नेरुळमध्ये, शिवरायांच्या पुतळ्याच्या उद्घाटनप्रकरणी गुन्हा
Mahapalikecha Mahasangram Navi Mumbai : नवी मुंबई शहरात कोणते प्रश्न प्रलंबित? नागरिकांच्या नेमक्या समस्या काय?
Mahapalikecha Mahasangram Navi Mumbaiमध्ये पालिकेत 5 वर्षांपासून प्रशासक,मात्र काम होत नसल्याचा आरोप
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























