एक्स्प्लोर
Advertisement
Ambadas Danve meets Chandrakant Khaire Sambhajinagar : अंबादास दानवे चंद्रकांत खैरेंच्या भेटीला, पाया पडले, पेढा भरवला
Ambadas Danve meets Chandrakant Khaire Sambhajinagar : अंबादास दानवे चंद्रकांत खैरेंच्या भेटीला, पाया पडले, पेढा भरवला
अंबादास दानवे चंद्रकांत खैरेंच्या भेटीला. तिकीट मिळाल्यानंतर स्पर्धा होती, मागचं बोलू नका, दानवे आमचं काम करतील असं खैरे म्हणाले. अंबादास दानवे म्हणाले, "भेट घेतली ही तुमच्या दृष्टीने बातमी, आमच्यासाठी नाही. संभाजीनगरमधून इच्छूक होतो हे आधीच स्पष्ट केलं होतं. आम्ही संघटनेच्या विचाराचे, उद्धवजींसाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत. पक्षाने उमेदवार दिलाय. मी जिल्हा प्रमुख आहे. उमेदवार निवडून आणण्याची माझी जबाबदारी आहे. पक्ष टिकला तर आम्ही टीकू."
महाराष्ट्र
Devendra Fadnavis CM | फडणवीस भाषणाला उठताच महाराष्ट्राचा लाडका भाऊच्या घोषणा
Devendra Fadnavis Vidhimandal Gatnete | विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसच!
BJP Core Committee Meeting : आमचं ठरलं ! कोअर कमिटी बैठकीनंतर अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया
Maharashtra New CM : महायुती दुपारी साडे तीन वाजता सरकार स्थापनेचा दावा करणार : मुनगंटीवार
Maharashtra New CM :मुख्यमंत्रिपदाच्या नावावर आज होणार शिक्कामोर्तब,विधिमंडळ पक्षनेत्याची निवड होणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement