एक्स्प्लोर
Maha Petrol : महाराष्ट्रातून डिझेल न खरेदी करण्याचा ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचा निर्णय
राज्य सरकारनं इंधनावरील व्हॅटमध्ये कपात न केल्यानं वाहतूकदार संघटनांनी मोठा निर्णय घेतल आहे. महाराष्ट्रातून डिझेल खरेदी न करण्याचा निर्णय ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसनं घेतला आहे. महाराष्ट्राऐवजी कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, तेलंगणातून डिझेल खरेदीला प्राधान्य देण्याचा निर्णय या संघटनेनं घेतला आहे. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसशी संबंधित 95 लाख वाहनं आहेत.
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement