एक्स्प्लोर
Yashwantrao Chavan pritisangam karad : उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून यशवंतराव चव्हाणांना आदरांजली
Yashawantrao Chavhan : उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून यशवंतराव चव्हाणांना आदरांजली
सातारा - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कराड येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या 111 व्या जयंती असल्याने आज मोठ्या संख्येने राज्यातील लोकांनी अभिवादन करण्यासाठी कराडच्या प्रीतीसंगमावर गर्दी केली आहे.
यावेळी अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना नवीन पिढीने यशवंतराव चव्हाणांचे विचार घेतले पाहिजे सध्या वाचाळ वीरांची संख्या राज्यात वाढली असल्याचंही त्यांनी यावेळी बोलले..
आज दिल्लीमध्ये बैठक होणार होती याबाबत विचारणा केल्यावर आज दिल्लीत नाहीतर काल होणार होती मात्र ती कधी होईल सांगता येणार नसल्याचं त्यांनी बोलले आहेत.
महाराष्ट्र

Shaurya Purskar ABP Majha | इतरांचे प्राण वाचवणाऱ्या शूरवीरांचा एबीपी माझाकडून गौरव ABP Majha

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 26 January 2024

100 Headlines: शंभर हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 26 January 2025

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 26 January 2024 Latest News
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
बातम्या
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement