Ajit Pawar on Tanaji Sawant: रामगिरीवर झालेल्या बैठकीतली इनसाईड स्टोरी 'माझा' वर
Ajit Pawar on Tanaji Sawant: रामगिरीवर झालेल्या बैठकीतली इनसाईड स्टोरी 'माझा' वर
काल रामगिरीवर झालेल्या बैठकीमध्ये तानाजी सावंत आणि गणेश हाकेंच्या वक्तव्यावरून अजित पवारांनी नाराजी व्यक्त केल्याची देखील माहिती मिळतीय. पुन्हा एकदा जाऊयात तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. तुषार कालच्या बैठकीमध्ये अजित पवारांनी आपली नाराजी कशी व्यक्त केली आणि जी वक्तव्य झाली आहेत त्याचे आगामी काळामध्ये पडसाद दिसतील का तीव्रतेने दिसतील का? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचे दोन प्रमुख नेते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या समोर काल त्यांची खदखद व्यक्त केलेली आहे की तुमच्या पक्षाचे नेते जेव्हा आमच्या पक्षावर टीका करतात तेव्हा तुमच्या वरिष्ठाकडन त्यांची कानुघडणी केली जात नाही आणि जर का आपल्याला महायुती म्हणून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये एक संघ म्हणून पुढे जायचं असेल तर कुठेतरी असे वादग्रस्त वक्तव्य टाडायला पाहिजे आणि मग या संपूर्ण प्रकरणामध्ये तानाजी सामंत असेल किंवा गणेश हाके असेल यांच उदाहरण देऊन अजित पवारांनी आपली नाराजी व्यक्त केली त्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या संपूर्ण गोष्टीला. ही देखील एक सामान्य गाईडलाईन्स तयार करण्यात येणार आहे. त्या आधारावरच पुढच्या निवडणूक काळामध्ये देखील प्रमुख वक्तव्य जे येईल त्याची तपासणी केली जाणार आहे आणि जे नेते वक्तव्य करेल किंवा वादग्रस्त विवाद वक्तव्य करेल त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. आगामी काळामध्ये महायुतीमध्ये तेड निर्माण होऊ नये म्हणून अशा प्रकारची वक्तव्य टाळण्यावरती तीनही पक्षातील प्रमुख नेत्यांचा भर असेल अशी माहिती मिळती आहे. तुषार धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा उघडा डोळे बघान.
![Top 25 News : टॉप 25 न्यूज : बातम्यांचा वेगवान आढावा : 01 Feb 2025 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/01/d87f91ff054dca22340778ee026ab61f1738413411051718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Nanded Gharkul News | घरफुल लाभार्थी कर्जबाजारी, तिसरा हप्ता कधी मिळणार? ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/01/4c75c22bf2001815d85feee0434a0fb91738412752019718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Top 50 News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 1 Feb 2025 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/01/0505475cdacb60bf2cfb3871897ded471738410239699718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Top 25 News : टॉप 25 न्यूज : Union Budget 2025 : Maharashtra News : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/01/477124e577901c262288d87e1827f5141738409002387718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Top 100 Headlines : टॉप शंभर हेडलाईन्स : 1 Feb 2025 : Union Budget 2025 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/01/80d0bf8fa9d70cc8b4b3936442f623b71738407882254718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)