Ajit Pawar Baramati Absent | अजित पवारांनी बारामतीच्या कार्यक्रमाला दांडी मारली
Ajit Pawar Baramati Absent | अजित पवारांनी बारामतीच्या कार्यक्रमाला दांडी मारली
बारामतीमधील एआय कार्यक्रमाला अजित पवारांनी दांडी मारली आहे. शरद पवार यांच्या सोबत एकत्र कार्यक्रमात येणं अजित पवारांनी टाळले. अजित पवार न आल्यामुळे आता चर्चांना जोर आलाय. शरद पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, योगेंद्र पवार या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. पण अजित पवार, माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या आजच्या शेवटच्या दिवस प्रचारासाठी बारामती परिसरात व्यस्त आहेत. अजित पवार यांची माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या प्रचारालाच पसंती मिळाली आहे. कार्यक्रम सुरू होऊन एक तास उलटून गेलाय तरी दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरती जी कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे, काल ती शारदान येथे झाली आणि आज विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी होते, शरद पवार दोन्ही संस्थेचे अध्यक्ष आहेत तर मात्र इकडे विद्या प्रतिष्ठानना शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, युगेंद्र पवार असतील, सुनेता पवार असतील आणि अजित पवार देखील विश्वस्त आहेत, खरं तर अजित पवार या ठिकाणी येणं अपेक्षित होतं, मात्र अद्यापपर्यंत एक तास उलटून गेला तरी अजित पवार अत्यापर्यंत पोहोचलेले नाहीयत,





















