Ahmedabad Plane Crash Pawar Family : पहिला विमान प्रवास; पवार कुटुंबावर काळाचा घाला
Ahmedabad Plane Crash Pawar Family : पहिला विमान प्रवास; पवार कुटुंबावर काळाचा घाला
अहमदाबाद मध्ये गुरुवारी जो विमान अपघात झाला या विमान अपघातात मूळचे सांगोल्याचे असलेले महादेव पवार त्यासोबतच आशाताई पवार हे दांपत्य आपल्या मुलाकडे लंडनला विमानाने जात होते आणि याच अपघात झालेल्या विमानामध्ये ते होते. या सगळ्या संबंधात बोलण्यासाठी त्यांचे त्यांचा थोरला मुलगा आपल्यासोबत रमेश पवार आहेत. तुम्हाला कधी कळलं आणि नियोजन. काहीच बघू दिलं नाही. परत आम्ही शेवटला कंटाळून शेवटला 8:30 वाजता डीएनए टेस्ट साठी माझं ब्लड तिथं देऊन आलो आम्ही आणि म्हणले का तुमचं टेस्टिंग झालं का 72 तासामध्ये आम्ही कळवतो तुम्हाला फोनन मिळाली आहे बॉडी काहीच अजून काहीच नाही सांगितलं आम्हाला फोनची वाट बघत आम्ही सकाळजन इथं बसलोय पहिल्यांदाच जात होते असं कळलं पहिल्यांदाच विमानाचा हा प्रवास होता पहिल्यांदाच. गोष्ट झालेली त्याच्या सोबत तिकडच्या टाईम आणि इकडच्या टाईम मध्ये खूप फरक आहे. त्यांच्या टाईम इंडियाचा टाईम आणि इकडे युकेच्या टाईम मध्ये खूप फरक असल्यामुळे त्यांना टाईम डिस्टन्स बोलणं नाही झालं





















