ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 02 November 2024
ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 02 November 2024
माहीममधून सरवणकरांची उमेदवारी मागे न घेण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे संकेत, राज ठाकरेंना युतीविषयी विचारुनही, चर्चा न करताच थेट मनसेचे उमेदवार दिल्याचा आरोप
हरियाणाच्या निकालाचा परिणाम नाही पण भाजप करत असलेल्या मनी पॉवरवर वचक हवा, शरद पवारांची सावधगिरीची सूचना, लोक महायुतीला कंटाळले, त्यांना बदल हवा असल्याचंही भाकीत
पक्षफुटीनंतर प्रथमच पवारांचे आज दोन पाडवे, गोविंदबागेत शरद पवार घेतायत कार्यकर्त्यांची भेट, सुप्रिया सुळेही व्यासपीठावर
काटेवाडीत अजित पवारांचा प्रथमच स्वतंत्र पाडवा, कार्यकर्त्यांची गर्दी, व्यासपीठावर खासदार सुनेत्रा पवारही, अजित पवारांच्या कार्यकर्त्याने आणली सोन्याची मिठाई
शिवाजी पार्कातील दीपोत्सवाचा अहवाल मागवला, मनसेविरुद्ध शिवसेनेने केलेल्या आचारसंहिताभंगाच्या तक्रारीची निवडणूक आयोगाकडून दखल. तर मनसेने हटवले दीपोत्सवाचे कंदील
बंडखोरांना शांत करण्यासाठी भाजप वरिष्ठ नेते आज करणार चर्चा, बोरिवलीत बंड करणाऱ्या गोपाळ शेट्टींना अर्ज मागे घेण्याासाठी विनवण्या'
![Saif Ali Khan Attack Case: सैफचा चिमुकला जेहला ओलीस ठेवण्याचा आरोपीचा होता कट, पण...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/20/0797e385b0109f1d33842c25fd58f0ea1737351107507976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 20 January 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/20/bbdba63ba22f7bed5b4d6c59542f536a1737348353713976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 20 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/20/54e8bfaf3e48a7c3abab30f779f083461737346922390976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/20/9808b8b075d291fc06e76f20756cf60c1737345842747976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Devendra Fadnavis Davos : खरच पुन्हा आलात,पुन्हा पुन्हा येत राहा! चिमुकल्याकडून फडणवीसांना खास गिफ्ट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/20/595d976029f4b3d3f2295bda8b59ee361737342517135976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)