एक्स्प्लोर

ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 01 November 2024

ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 01 November 2024

पक्ष आणि कुटुंबात फूट पडल्यानंतर आता पवारांच्या पाडव्यामध्येही फूट, शरद पवारांचा पाडवा गोविंदबागेत तर अजित पवारांचा पाडवा काटेवाडीत..

विधानसभेच्या तोंडावर शरद पवारांना दिलासा, ट्रम्पेट चिन्हाचं तुतारी हे मराठी भाषांतर रद्द, लोकसभेला फटका बसलेल्या भाषांतरावर अखेर तोडगा

'बाहेरचा माल चालणार नाही' या अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर शायना एन सी यांचा हल्लाबोल, माल बोलणाऱ्यांचे निवडणुकीत जनता हाल करेल, असा इशारा..

शिवसेनेचे माहीमचे उमेदवार सदा सरवणकरांची मुख्यमंत्र्यांसोबत तासभर चर्चा, अर्ज मागे घेण्याबाबत समजूत काढल्याची माहिती, सरवणकर मात्र निवडणूक लढवण्यावर ठाम

प्रचारापूर्वीच प्रतिस्पर्ध्याला तांत्रिक बाबींवर कोंडीत पकडण्याचा प्रयत्न, अर्जातील त्रुटींवर विरोधी उमेदवारांचं बोट, कुठे गुन्ह्याची माहिती, कुठे शिक्षणाचे तपशील चुकीचे दिल्याचा दावा

पक्षपाती पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना का हटवत नाही? काँग्रेसचं निवडणूक आयोगाला पुन्हा पत्र..झारखंड, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राला वेगळा कायदा आहे का? काँग्रेसचा सवाल..

महाराष्ट्र व्हिडीओ

Devendra Fadnavis Z+ Security : घरासमोर फोर्स-वन कमांडो तैनात, देवेंद्र फडणवीसांची सुरक्षा वाढवली!
घरासमोर फोर्स-वन कमांडो तैनात, देवेंद्र फडणवीसांची सुरक्षा वाढवली!

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sangli Vidhan Sabha : बंडखोरांना रोखण्यासाठी फडणवीसांनी सांगलीत थेट चार्टर फ्लाईट पाठवलं, तरीही यश नाहीच! चर्चेचा प्रस्ताव धुडकावला
बंडखोरांना रोखण्यासाठी फडणवीसांनी सांगलीत थेट चार्टर फ्लाईट पाठवलं, तरीही यश नाहीच! चर्चेचा प्रस्ताव धुडकावला
मोठी बातमी : एकही आमदार नाही, त्यांनी मुख्यमंत्री कोण हे सांगणं हास्यास्पद, सदा सरवणकरांचा राज पिता-पुत्रावर पहिला हल्ला!
मोठी बातमी : एकही आमदार नाही, त्यांनी मुख्यमंत्री कोण हे सांगणं हास्यास्पद, सदा सरवणकरांचा राज पिता-पुत्रावर पहिला हल्ला!
Maharashtra Assembly Election 2024: नार्वेकरांची संपत्ती 38 कोटींवरुन 129 कोटी, केसरकरांची संपत्ती 40 कोटींनी वाढली; प्रियांका चतुर्वेदींनी 7 नेत्यांचा हिशेब मांडला
नार्वेकरांची संपत्ती 38 कोटींवरुन 129 कोटी, केसरकरांची संपत्ती 40 कोटींनी वाढली; प्रियांका चतुर्वेदींनी 7 नेत्यांचा हिशेब मांडला
Girish Mahajan : नांदगाव, चांदवडमध्ये महायुतीत मैत्रीपूर्ण लढत? भाजप संकटमोचक गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, भुजबळ, आहेर...
नांदगाव, चांदवडमध्ये महायुतीत मैत्रीपूर्ण लढत? भाजप संकटमोचक गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, भुजबळ, आहेर...
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis Z+ Security : घरासमोर फोर्स-वन कमांडो तैनात, देवेंद्र फडणवीसांची सुरक्षा वाढवली!Laxmi Poojan Muhurta : लक्ष्मीपूजनासाठी दिवसभरात तीन मुहूर्त,जाणून घ्या कोणते?ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PMShaina NC on Arvind Sawant : अरविंद सावंतांकडून महिलांचा माल म्हणून उल्लेख, शायना एनसींचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Vidhan Sabha : बंडखोरांना रोखण्यासाठी फडणवीसांनी सांगलीत थेट चार्टर फ्लाईट पाठवलं, तरीही यश नाहीच! चर्चेचा प्रस्ताव धुडकावला
बंडखोरांना रोखण्यासाठी फडणवीसांनी सांगलीत थेट चार्टर फ्लाईट पाठवलं, तरीही यश नाहीच! चर्चेचा प्रस्ताव धुडकावला
मोठी बातमी : एकही आमदार नाही, त्यांनी मुख्यमंत्री कोण हे सांगणं हास्यास्पद, सदा सरवणकरांचा राज पिता-पुत्रावर पहिला हल्ला!
मोठी बातमी : एकही आमदार नाही, त्यांनी मुख्यमंत्री कोण हे सांगणं हास्यास्पद, सदा सरवणकरांचा राज पिता-पुत्रावर पहिला हल्ला!
Maharashtra Assembly Election 2024: नार्वेकरांची संपत्ती 38 कोटींवरुन 129 कोटी, केसरकरांची संपत्ती 40 कोटींनी वाढली; प्रियांका चतुर्वेदींनी 7 नेत्यांचा हिशेब मांडला
नार्वेकरांची संपत्ती 38 कोटींवरुन 129 कोटी, केसरकरांची संपत्ती 40 कोटींनी वाढली; प्रियांका चतुर्वेदींनी 7 नेत्यांचा हिशेब मांडला
Girish Mahajan : नांदगाव, चांदवडमध्ये महायुतीत मैत्रीपूर्ण लढत? भाजप संकटमोचक गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, भुजबळ, आहेर...
नांदगाव, चांदवडमध्ये महायुतीत मैत्रीपूर्ण लढत? भाजप संकटमोचक गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, भुजबळ, आहेर...
Rajesh Kshirsagar : काँग्रेसने स्वतःच आपल्या बेसमेंटमध्ये बॉम्ब तयार करून ठेवले होते, ते फुटत आहेत; राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
काँग्रेसने स्वतःच आपल्या बेसमेंटमध्ये बॉम्ब तयार करून ठेवले होते, ते फुटत आहेत; राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
Parvati Assembly Constituency: ‘यंदा पर्वतीत सांगली पॅटर्न’, पर्वती विधानसभा मतदारसंघात फ्लेक्सची चर्चा; घडामोडींना वेग
‘यंदा पर्वतीत सांगली पॅटर्न’, पर्वती विधानसभा मतदारसंघात फ्लेक्सची चर्चा; घडामोडींना वेग
Shaina NC on Arvind Sawant : अरविंद सावंतांकडून महिलांचा माल म्हणून उल्लेख, शायना एनसींचा आरोप
Shaina NC on Arvind Sawant : अरविंद सावंतांकडून महिलांचा माल म्हणून उल्लेख, शायना एनसींचा आरोप
Shirol Vidhan Sabha : साखर सम्राटांचे आव्हान भेदून स्वाभिमानीत 'उल्हास' निर्माण करणार? राजू शेट्टींच्या नेतृत्वाची सुद्धा कसोटी!
साखर सम्राटांचे आव्हान भेदून स्वाभिमानीत 'उल्हास' निर्माण करणार? राजू शेट्टींच्या नेतृत्वाची सुद्धा कसोटी!
Embed widget