ABP Majha Marathi News Headlines 10 :00 AM TOP Headlines 13 April 2024
ABP Majha Marathi News Headlines 10 :00 AM TOP Headlines 13 April 2024
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमित शाहांच्या भेटीला, सह्याद्री अतिथी गृहावर होतेय शिंदे-शाहा यांच्यात भेट,भेटीदरम्यान देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही नाहीत..
एकनाथ शिंदेंनी अर्थखात्याबाबत अमित शाहांकडे खंत व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती...तर एकनाथ शिंदेंसोबत संबंध चांगले, ते अमित शाहांकडे तक्रार करणार नाहीत, अजित पवारांनी केलं स्पष्ट...
कल्याणमधील बलात्कार प्रकरणातील आरोपी विशाल गवळीची तळोजा तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या, आरोपीच्या आत्महत्येनं तुरुंग प्रशासनावर प्रश्नचिन्ह, शौचालयात गळफास घेऊन केली आत्महत्या
कल्याणमधील बलात्कार प्रकरणातील आरोपी विशाल गवळीची तळोजा तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या, आरोपीच्या आत्महत्येनं तुरुंग प्रशासनावर प्रश्नचिन्ह, शौचालयात गळफास घेऊन केली आत्महत्या
नागपूर विभागात ५८० अपात्र लोकांनी पाच वर्षे उचलले शिक्षक म्हणून वेतन, विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना अटक , १२ शिक्षण संस्थांचे कर्मचारी,नागपूरचे अधीक्षक,शिक्षणाधिकाऱ्यांचा घोटाळा
नागपुरात आयपीएस अधिकाऱ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंद, महिला डॉक्टरच्या तक्रारीनंतर एफआयआर, लग्नाचं आमिष दाखवून अनेक वर्षे शरीरसंबंध ठेवल्याची तक्रार...