ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 27 June 2024
ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 27 June 2024
विधिमंडळात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र लिफ्टने प्रवास, राजकीय चर्चांना उधाण, तर ही योगायोगाने झालेली अनौपचारिक भेट, उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण
लिफ्टमध्ये जाण्यापूर्वी उद्धव ठाकरे गंमतीनं म्हणाले, प्रवीण दरेकरांना बाहेर काढा, तर दरेकर म्हणाले दोघेच जाणार असाल तर जातो बाहेर...
विधिमंडळात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र लिफ्टने प्रवास, राजकीय चर्चांना उधाण, तर ही योगायोगाने झालेली अनौपचारिक भेट, उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण
गुण्यागोविंदाने राहणारे चार भाऊ काही कारणांमुळे वेगळे झाले असतील तर त्यांच्यातलं प्रेम कमी होत नाही, उद्धव ठाकरेंसोबतच्या भेटीवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
विधानसभा निवडणुकीच्या आधी तात्काळ शेतकरी कर्जमुक्ती जाहीर करा, उद्धव ठाकरे यांची मागणी
पीकविम्यावरून शेतकऱ्यांची थट्टा, छत्रपती संभाजीनगरात केवळ ७० ते ७५ रुपये भरपाई, उद्धव ठाकरेंचाही सरकारला जाब तर तात्काळ शेतकरी कर्जमुक्ती जाहीर करण्याचीही मागणी
भाजपमधील खदखद चव्हाट्यावर, मागून येणाऱ्यांना संधी मिळते हे वाईट, एकनाथ खडसेंचं वक्तव्य चित्रीत, आमदार माधुरी मिसाळांशी सुरू होती चर्चा
मविआने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर करावा, संजय राऊतांची अप्रत्यक्ष मागणी, महाविकास आघाडीचा चेहरा योग्यवेळी आणू, उद्धव ठाकरेंचं
![Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 14 Feb 2025 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/14/a455e95aba3660f1de39b0ca04d2e67917395322987711000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![ABP Majha Headlines : 04 PM : 14 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/14/48b187016c00d96c06bd4d5c3b23a04d17395310921381000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Devendra Fadnavis On Amit Shah : अमित शाहांसोबतच्या बैठकीत काय झालं?, फडणवीसांची मोठी माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/30/d894bb2ba63f23c5a7c19761f928be731738258098698957_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 14 February 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/14/64ec9364e3c659c350df832ee7eba2e51739525336040976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Manikrao Kokate On Crop insurance : भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही,आम्ही एक रुपयात पिक विमा दिला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/14/fc2d4052805f84aa2450fd64184fddf41739522900607976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)