ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 08 January 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 08 January 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्स
शरद पवारांच्या सात खासदारांना सोबत येण्याची सुनील तटकरेंची ऑफर, सुप्रिया सुळेंची पटेलांकडे तटकरेंबाबत नाराजी, तटकरेंकडून आरोपांचं खंडन
ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीत मनपा निवडणुकीसाठी 'एकला चलो'चा सूर, काँग्रेससोबत न जाण्याचीही शिवसैनिकांची ठाकरेंना विनंती
आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीला, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट झाल्याने पुन्हा मनसे-भाजप युतीच्या चर्चांना उधाण
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक, आज आणि उद्या शरद पवार कार्यकर्त्यांशी साधणार संवाद
राज्यातील पवनचक्की मालकांना खंडण्यांसाठी गावगुंडांचा तगादा, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरुन चर्चा, संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वीच पवारांकडून मुख्यमंत्र्यांना कल्पना
मराठीच्या अभिजात दर्जाचं स्वप्न सत्यात.. अभिजात दर्जाचा शासनादेश अखेर केंद्र सरकारकडून जारी, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांच्याकडून आदेशाची प्रत उदय सामंताकडे सुपूर्द