एक्स्प्लोर

ABP Majha Headlines : 04 PM : 7 September 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

ABP Majha Headlines :  04 PM : 7 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
मुंबईत लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, गणेशगल्लीतल्या मुंबईचा राजा विराजमान...पहिल्याच दिवशी सकाळपासून गणेशभक्तांच्या दर्शनासाठी रांगा...
पुण्यातल्या पाचही मानाच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठा संपन्न...गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष आणि ढोलताशांच्या गजरात बाप्पांचं आगमन.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गणरायाची प्राणप्रतिष्ठा, वाजतगाजत आणि विधीवत पूजेनं बाप्पा विराजमान
पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब घेतलं मुंबईतल्या गणपतींचं दर्शन...लालबागचा राजा, मुंबईचा राजा आणि चिंचपोकळीच्या चिंतामणीसमोर नतमस्तक...
मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या घरी गणरायाची प्राणप्रतिष्ठा, मोजके नेते आणि निमंत्रितांच्या उपस्थितीत पार पडली आरती..
गडकरींच्या पाच नातवंडांचा मिळून सार्वजनिक गणेशोत्सव, गच्चीवरच्या मोकळ्या जागेवर गणरायाची वेगळी प्रतिष्ठापना..नातवांसाठी आजोबांनी घरात बसवले दोन-दोन गणपती..
मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर अजित पवार, अमोेल मिटकरींनी साकारला देखावा. अजितदादाच मुख्यमंत्री व्हावे यासाठी मिटकरींचं बाप्पाला साकडं..
भाजपमध्ये नाराज असलेले हर्षवर्धन पाटील गिरीश महाजनांच्या घरी, गणपती दर्शनाच्या निमित्तानं काय चर्चा झाली याची उत्सुकता..

महाराष्ट्र व्हिडीओ

Nana Patekar : Ajit Pawar - Devendra Fadnavis यांना नाना पाटेकरांची कडकडून मिठी!
Nana Patekar : Ajit Pawar - Devendra Fadnavis यांना नाना पाटेकरांची कडकडून मिठी!

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

48 तास दारूबंदी! राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या कारण
48 तास दारूबंदी! राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या कारण
कोल्हापुरी, लय भारी... वंदे भारतचं जल्लोषात स्वागत; सेल्फीसाठी गर्दी; जाणून घ्या टाईमटेबल
कोल्हापुरी, लय भारी... वंदे भारतचं जल्लोषात स्वागत; सेल्फीसाठी गर्दी; जाणून घ्या टाईमटेबल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2024 | सोमवार
Nana Patole : शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडांना वेळीच आवरा, नाहीतर...; नाना पटोलेंचा इशारा
शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडांना वेळीच आवरा, नाहीतर...; नाना पटोलेंचा इशारा
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Nana Patekar : Ajit Pawar - Devendra Fadnavis यांना नाना पाटेकरांची कडकडून मिठी!ABP Majha Headlines : 08 PM : 16 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAjit Pawar Mahamandal : राष्ट्रवादीचा गेम? अजित पवारांच्या पक्षाला एकही महामंडळ नाही? ABP MajhaNana Patekar : Ajit Pawar - Devendra Fadnavis यांच्यासाठी नाना पाटेकर स्वतः घेऊन आले जेवणाचं ताट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
48 तास दारूबंदी! राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या कारण
48 तास दारूबंदी! राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या कारण
कोल्हापुरी, लय भारी... वंदे भारतचं जल्लोषात स्वागत; सेल्फीसाठी गर्दी; जाणून घ्या टाईमटेबल
कोल्हापुरी, लय भारी... वंदे भारतचं जल्लोषात स्वागत; सेल्फीसाठी गर्दी; जाणून घ्या टाईमटेबल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2024 | सोमवार
Nana Patole : शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडांना वेळीच आवरा, नाहीतर...; नाना पटोलेंचा इशारा
शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडांना वेळीच आवरा, नाहीतर...; नाना पटोलेंचा इशारा
मोठी बातमी! पुण्यातील वनराज आंदेकर प्रकरण;आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई; काय आहे शिक्षा?
मोठी बातमी! पुण्यातील वनराज आंदेकर प्रकरण;आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई; काय आहे शिक्षा?
women Health: मासिक पाळीदरम्यान हे व्यायाम चुकुनही करू नका, रक्तस्राव अधिक होऊन थकवा येण्याचा वाढताे धोका
मासिक पाळीदरम्यान हे व्यायाम चुकुनही करू नका, रक्तस्राव अधिक होऊन थकवा येण्याचा वाढताे धोका
आमदाराला निवडून येणं महत्त्वाचं, पक्ष नाही; अजित पवारांच्या आमदारांबाबत बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य
आमदाराला निवडून येणं महत्त्वाचं, पक्ष नाही; अजित पवारांच्या आमदारांबाबत बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य
Twice Born Baby: दोनवेळा जन्माला आलेलं जगातलं पहिलं बाळ! आईच्या गर्भातून काढून पुन्हा ठेवलं गर्भात, विज्ञानाच्या चमत्काराची जगभर चर्चा
दोनवेळा जन्माला आलेलं जगातलं पहिलं बाळ! आईच्या गर्भातून काढून पुन्हा ठेवलं गर्भात, विज्ञानाच्या चमत्काराची जगभर चर्चा
Embed widget