एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2024 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2024 | सोमवार

1. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांची जीभ सुटली, राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस देऊ अशी मुक्ताफळं https://tinyurl.com/29hw8ts6   शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडांना वेळीच आवरा, नाहीतर पंजा काय करेल हे कळणारही नाही; नाना पटोलेंचा थेट  इशारा https://tinyurl.com/35jcpz9a 

2. सरकारला अखेरची संधी, आम्हाला आता दोष देऊ नका, मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, आज मध्यरात्रीपासून उपोषण https://tinyurl.com/3zv3shvn   धनगर, धनगड एकच असल्याचा राज्य सरकार जीआर काढणार, पण राष्ट्रवादीच्या नरहरी झिरवाळांचा विरोध, सर्व आदिवासी नेत्यांच्या बैठकीनंतर पुढील भूमिका करणार स्पष्ट https://tinyurl.com/4zmafu5s 

3. शरद पवारांमुळे राज्याच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादी कॅन्सर, गोपीचंद पडळकरांची पातळी सोडून टीका https://tinyurl.com/57m4wv9y 

4. MPSC  ची प्रलंबीत परीक्षा लवकरात लवकर घ्या, विद्यार्थी असंतोषावर मार्ग काढा, शरद पवारांचं मुखमंत्र्यांना पत्र, भेटीची मागितली वेळ https://www.youtube.com/watch?v=ynKM6ijNDRQ  

5. सुजय विखे पाटील बाळासाहेब थोरातांना आव्हान देण्याची शक्यता, संगमनेरमधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक https://tinyurl.com/4tnrf9m7   जळगावचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे  शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, जामनेरमध्ये गिरीश महाजन विरुद्ध दिलीप खोडपे लढत होण्याची शक्यता https://tinyurl.com/5fw86dzu 

6. लोकसभेत तिकीट कापलेल्या हिंगोलीचे माजी खासदार हेमंत पाटलांना मंत्रिपदाचा दर्जा, हळद संशोधन केंद्राचे अध्यक्षपद देत मुख्यमंत्री शिंदेंकडून राजकीय पुनर्वसन  https://tinyurl.com/55z2rkyh  मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत असलेल्या संजय शिरसाटांची 'सिडको'च्या अध्यक्षपदी वर्णी, मंत्रिपदाचा दर्जा https://tinyurl.com/5n8npdak 

7. घाटकोपर असल्फा इथे शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, दोन माजी नगरसेवकांची एकमेकांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की, पाण्यासाठी मोर्चा सुरू असताना राडा https://www.youtube.com/watch?v=Z2cRJidomcA 

8. कांदा निर्यातदारांच्या अडचणीत वाढ, सिस्टीम अपडेट नसल्यानं कागदपत्र तयार करण्यास अडचण. तर बांगलादेश बॉर्डरवर 100 ट्रक अडकले https://tinyurl.com/sey3xp3n 

9. मुंबईतल्या अभिनेत्रीला छळणाऱ्या आंध्रातल्या तीन आयपीएस अधिकाऱ्याचं निलंबन, खोट्या प्रकरणात अटक करून छळ केल्याचा आरोप https://tinyurl.com/4ebajytu 

10. हॉकी एशियन चँपियन्स ट्रॉफी स्पर्धेत दक्षिण कोरियावर मात करत भारताची  फायनलमध्ये धडक;जेतेपादासाठी चीनला देणार टक्कर https://tinyurl.com/msksy69y 

एबीपी माझा स्पेशल 

दोनवेळा जन्माला आलेलं जगातलं पहिलं बाळ! आईच्या गर्भातून काढून पुन्हा ठेवलं गर्भात, विज्ञानाच्या चमत्काराची जगभर चर्चा  https://tinyurl.com/38b25nt6 

महाराष्ट्रात तीन नव्या वंदे भारत एक्स्प्रेसचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन; पुणे-हुबळी, पुणे कोल्हापूर आणि नागपूर-सिकंदराबाद वंदे भारतमुळे प्रवाशांची मोठी सोय https://www.youtube.com/watch?v=z21xaV6ptfU  

एबीपी माझा Whatsapp Channel - 

https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Accident Update: नाकाबंदीसाठी तैनात महिला कॉन्स्टेबलला उडवलं, फरफटत नेलं, फरार मोटरचालकास अटक
नाकाबंदीसाठी तैनात महिला कॉन्स्टेबलला उडवलं, फरफटत नेलं, फरार मोटरचालकास अटक
Kurla Bus Accident: अपघातानंतर चालक संजय मोरे ढसाढसा रडायला लागला, संतप्त जमावाच्या तावडीतून 'या' व्यक्तीने कसेबसे सोडवले
अपघातानंतर चालक संजय मोरे ढसाढसा रडायला लागला, संतप्त जमावाच्या तावडीतून 'या' व्यक्तीने कसेबसे सोडवले
Maharashtra Winter Temperature drops: नंदुरबारमध्ये तापमानाचा पारा घसरला, सातपुड्यात दवबिंदू गोठले, घरांवर हिमकणांची चादर
नंदुरबारमध्ये तापमानाचा पारा घसरला, सातपुड्यात दवबिंदू गोठले, घरांवर हिमकणांची चादर
नाशिकमध्ये हाडं गोठवणारी थंडी, मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका, शाळांच्या वेळेत बदल
नाशिकमध्ये हाडं गोठवणारी थंडी, मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका, शाळांच्या वेळेत बदल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule Meet Eknath Shinde एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 12 मंत्रिपदं मिळण्याची शक्यताTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज :  11 डिसेंबर 2024 : ABP MajhaKurla Best Bus Accident Update : आरोपी चालकाने क्लच समजून बसच्या एक्सिलरेटरवर पाय दिल्याने अपघातRahul Gandhi Viral Video : राहुल गांधी किराना दुकानात वस्तू विकतात तेव्हा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Accident Update: नाकाबंदीसाठी तैनात महिला कॉन्स्टेबलला उडवलं, फरफटत नेलं, फरार मोटरचालकास अटक
नाकाबंदीसाठी तैनात महिला कॉन्स्टेबलला उडवलं, फरफटत नेलं, फरार मोटरचालकास अटक
Kurla Bus Accident: अपघातानंतर चालक संजय मोरे ढसाढसा रडायला लागला, संतप्त जमावाच्या तावडीतून 'या' व्यक्तीने कसेबसे सोडवले
अपघातानंतर चालक संजय मोरे ढसाढसा रडायला लागला, संतप्त जमावाच्या तावडीतून 'या' व्यक्तीने कसेबसे सोडवले
Maharashtra Winter Temperature drops: नंदुरबारमध्ये तापमानाचा पारा घसरला, सातपुड्यात दवबिंदू गोठले, घरांवर हिमकणांची चादर
नंदुरबारमध्ये तापमानाचा पारा घसरला, सातपुड्यात दवबिंदू गोठले, घरांवर हिमकणांची चादर
नाशिकमध्ये हाडं गोठवणारी थंडी, मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका, शाळांच्या वेळेत बदल
नाशिकमध्ये हाडं गोठवणारी थंडी, मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका, शाळांच्या वेळेत बदल
Maharashtra Cabinet Expansion: महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची अपडेट, एकनाथ शिंदे वेगळाच पॅटर्न वापरणार?
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची अपडेट, नाराजी थोपवण्यासाठी शिवसेनेत फिरती मंत्रिपदे?
Weather Update: उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट, महाराष्ट्र गारठला, येत्या दोन दिवसात तापमान घसरणार: IMD
उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट, महाराष्ट्र गारठला, येत्या दोन दिवसात तापमान घसरणार: IMD
ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे काय साधणार?
ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे काय साधणार?
एबीपी माझा इम्पॅक्ट; अस्तित्वात नसलेल्या औषधांच्या 5 कंपन्या उघडकीस, आता चौकशी होणार
एबीपी माझा इम्पॅक्ट; अस्तित्वात नसलेल्या औषधांच्या 5 कंपन्या उघडकीस, आता चौकशी होणार
Embed widget