(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Marathi News Headlines TOP Headlines 05 PM 01 August 2024
ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 01 August 2024
पूजा खेडकरांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका, अटकपूर्व जामीन फेटाळला, पूजा खेडकरांवर अटकेची टांगती तलवार.
कोल्हापुरच्या पठ्ठ्यानं घडवला इतिहास..कोल्हापूरचा नेमबाज स्वप्नील कुसाळेनं पटकावलं ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक, खाशाबा जाधवानंतर महाराष्ट्रात आलं ऑलिंपिक पदक...
कांस्य पदकाची कमाई करणाऱ्या स्वप्नील कुसाळेची आई भावूक... लेकाच्या शानदार कामगिरीनंतर कुटुंबाचा जल्लोष..तर राज्यभरातून स्वप्नीलवर शुभेच्छांचा वर्षाव
स्वप्नील कुसाळेनं मिळवून दिलं भारताला तिसरं कांस्यपदक, पदकतालिकेमध्ये भारत तीन पदकांसह ४१ व्या स्थानी, आज पी व्ही सिंधुची तिसरी मॅच तर हॉकीत बेल्जियमविरुद्ध सामना..
अकोल्यातल्या राड्यानंतर आमदार अमोल मिटकरींचं मुलीसह डीएसपीच्या कार्यालयात सुरु असलेलं ठिय्या आंदोलन मागे... हल्ल्यातील प्रमुख सूत्रधाराला अटक करण्याचं पोलीस अधीक्षकांचं आश्वासन..