एक्स्प्लोर

ABP Majha Headlines : 7 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 27 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीसांमध्ये सकारात्मक चर्चा ...केवळ दोनच जागांवर असलेला तिढा आजच सोडवणार, बावनकुळेंची माहिती
निलेश राणेंनंतर भाजपचे आणखी दोन नेते हाती धनुष्यबाण घेणार, रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना आणि अंधेरी पूर्वमधून उमेदवारीसाठी इच्छुक मुरजी पटेल शिवसेनेत प्रवेश करणार
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ९ जणांची तिसरी यादी जाहीर... दोन नव्या चेहऱ्यांना संधी...रमेश कदमांची मुलगी सिद्धि आणि ज्ञायक पाटणी नवे चेहरे रिंगणात
परळीमध्ये धनंजय मुंडेंविरोधात शरद पवारांकडून  राजेसाहेब देशमुखांच्या रुपात मराठा चेहरा...मात्र नाराज राजाभाऊ फडांच्या समर्थकांक़डून बॅनर फाडत नाराडी व्यक्त
अणुशक्तीनगर मतदारसंघातून स्वरा भास्करचे पती फहाद अहमद विधानसभेच्या रिंगणात.. मलिकांच्या कन्या सना मलिक शेख आणि फहाद अहमद यांच्यात लढत
महाविकास आघाडीमध्ये १० ते १२ जागावाटपावरुन मतभेद टोकाला,  ठाकरेंच्या शिवसेनेनं परस्पर एबी फॉर्म दिल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी, काँग्रेसही उमेदवार देण्याची शक्यता

महाराष्ट्र व्हिडीओ

Manoj Jarange Jalna : देवेंद्र फडणवीस ते विधानसभा निवडणूक; मनोज जरांगेंची प्रतिक्रिया

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भरत गोगावलेंना मोठा धक्का, माजी आमदाराच्या मुलाचा ठाकरे गटात प्रवेश, स्नेहल जगताप यांची ताकद वाढली

काँग्रेसची 14 उमेदवारांची 4 थी यादी, पंढरपुरात सरप्राईज उमेदवारी; शिवसेनेकडून घोषित जागेवरही नवा चेहरा

Tuljapur VidhanSabha Election : राणाजगजितसिंह पाटील की धीरज पाटील? तुळजापूर विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार?
राणाजगजितसिंह पाटील की धीरज पाटील? तुळजापूर विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार?
राष्ट्रवादीला जागा सुटली, जागा विकल्याचा आरोप; शिवसेना पदाधिकाऱ्यांची संजय राऊतांविरुद्ध घोषणाबाजी
राष्ट्रवादीला जागा सुटली, जागा विकल्याचा आरोप; शिवसेना पदाधिकाऱ्यांची संजय राऊतांविरुद्ध घोषणाबाजी
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Jalna : देवेंद्र फडणवीस ते विधानसभा निवडणूक; मनोज जरांगेंची प्रतिक्रियाRaigad  District Vidhan Sabha Constituency 2024 : भरतशेठ गोगावलेंची मंत्रिपदाची इच्छापुर्ती होणार?Deepak Kesarkar : अमित ठाकरेंना पाठिंबा देणं आमचं कर्तव्य, केसरकरांनी बातमी फोडली?Job Majha : युनायटेड इंडिया इन्शुरन्स लिमिटेडमध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा? पात्रता काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भरत गोगावलेंना मोठा धक्का, माजी आमदाराच्या मुलाचा ठाकरे गटात प्रवेश, स्नेहल जगताप यांची ताकद वाढली
भरत गोगावलेंना मोठा धक्का, माजी आमदाराच्या मुलाचा ठाकरे गटात प्रवेश, स्नेहल जगताप यांची ताकद वाढली
काँग्रेसची 14 उमेदवारांची 4 थी यादी, पंढरपुरात सरप्राईज उमेदवारी; शिवसेनेकडून घोषित जागेवरही नवा चेहरा
काँग्रेसची 14 उमेदवारांची 4 थी यादी, पंढरपुरात सरप्राईज उमेदवारी; शिवसेनेकडून घोषित जागेवरही नवा चेहरा
Tuljapur VidhanSabha Election : राणाजगजितसिंह पाटील की धीरज पाटील? तुळजापूर विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार?
राणाजगजितसिंह पाटील की धीरज पाटील? तुळजापूर विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार?
राष्ट्रवादीला जागा सुटली, जागा विकल्याचा आरोप; शिवसेना पदाधिकाऱ्यांची संजय राऊतांविरुद्ध घोषणाबाजी
राष्ट्रवादीला जागा सुटली, जागा विकल्याचा आरोप; शिवसेना पदाधिकाऱ्यांची संजय राऊतांविरुद्ध घोषणाबाजी
वांद्रे स्थानकावरील घटनेनंतर जाग; दिवाळीतील गर्दी नियंत्रणासाठी रेल्वेचा मोठा निर्णय

Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे म्हणाले, कोल्हापूरमधून निवडणूक लढवणार नाही, पण या दोन मतदारसंघात इच्छूक! दोन दिवसात निर्णय घेणार
संभाजीराजे म्हणाले, कोल्हापूरमधून निवडणूक लढवणार नाही, पण या दोन मतदारसंघात इच्छूक! दोन दिवसात निर्णय घेणार
नितेश राणेंविरुद्ध मुस्लीम नेत्यानं ठोकला शड्डू; सर्वधर्म समभावाचा संदेश देऊन विधानसभा लढणार

सदा सरवणकर वर्षा बंगल्यावर, शिंदे-फडणवीसांशी चर्चा; अमित ठाकरेंसाठी महायुतीचा 'राज'मार्ग

Embed widget